(CORONA VIRUS: FEAR AND AWARENESS) कोरोना वायरसची धास्ती आणि जागरूकता


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(CORONA VIRUS: FEAR AND AWARENESS) कोरोना वायरसची धास्ती आणि जागरूकता याबद्दल जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. या नविन वायरसचा नायनाट कसा करता येईल यावर सर्व जगच कार्यरत आहे. कोरोना वायरसची सुरूवात जरी वुहान येथुन झालेली असली तरी त्याचे पडसाद सर्व जगभर दिसत आहेत.आतापर्यंत ३००० अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. जगात एक लाखपेक्षाही जास्त रूग्ण संशयीत आसल्याचे सांगितले जात आहे.तर ५०००० लोकांना  कोरोनाची लागण झालेली आहे. जगभरात या कोरोना वायरसने थैमान घातलेले आहे. सर्वच देश या वायरसच्या तडाख्यात सापडलेले संशयीत रूग्णांना विशेष उपचार देत आहेत. सर्वसामान्यापासून संशयीत रूग्णांना दूरच ठेवले जात आहे.

https://www.khadedipak.com
                             कोरोना वायरस COVID 19

आपल्या देशात या कोरोना वायरसचे इतर देशाच्या तुलनेत कमी रूग्ण आढळून आलेले आहेत. कोरोनाची धास्ती एवढी वाढलेली आहे की, लोक त्यासाठी आवश्यक असलेल्या जागृकतेपेक्षा धास्तीच अधिक घेत आहे. कोरोनाची काळजी ,चिंता करण्यापेक्षा त्यावर काय खबरदारी घेता येईल यावर आपले लक्ष असले पाहीजे.

https://www.khadedipak.com
कोरोना वायरस
कोरोनाचा प्रसार हा हवेमार्फत होत नाही. सोशल मिडियातून या वायरचा एवढया मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात आहे की, लोकांच्या मनात या वायरसबद्दल धास्ती बसली आहे. प्रसारमाध्यमामध्ये दररोज त्याच बातम्या या ठिकाणी एक संशयीत रूग्ण आढळला आहे. आपण जर योग्य खबरदारी घेतली तर आपण या वायरसला आपल्यापासून दूरच ठेऊ शकतो.

https://www.khadedipak.com
कोरोना वायरस

कोरोनाची धास्तीः

आज आपल्या देशात कोरोनापेक्षा त्याची धास्तीच जास्त प्रमाणात पसरलेली दिसून येते. दररोज त्याच त्या बातम्या, वर्तमानपत्रात पण वायरसने किती रूग्णांना जखडले अशा प्रकारचा प्रसार, सोशल मिडीयामध्ये प्रचार. आज आपल्या जिवनात कोरोना वायरसशिवाय दुसरं कामच राहीले नाही. सततच्या या विचारामुळे आपणच आपल्याला घाबरवत आहोत हे ध्यानात असू द्या. मान्य आहे की या वायरसवर अजूनपर्यंत उपचार व औषध उपलब्ध नाही. याचा अर्थ असा होत नाही की यावर भविष्यात उपचार व औषधी मिळणार नाही. या वायरसला न घाबरता आपण काय काळजी घ्यायला पाहीजे याचा प्रचार केला गेला पाहीजे. कोरोना वायरसमुळे एवढी लोक दगावली, एवढी संशयीत सापडली, कोरोना या शहरात दाखल यासारख्या नकारात्मक बातम्यांचा प्रचार होत आहे. या वायरसची भिती सर्वप्रथम आपल्या मनातून काढून टाका.

https://www.khadedipak.com
CORONA VIRUS

अपप्रचार केल्याने आपल्या मनावर या वायरसविषयी भिती निर्माण होते. आपण अजूनच त्या बातम्यांकडे आकर्षित होत असतो ज्या बघणे टाळले पाहीजे.
कोरोना वायरस हा हवेच्या माध्यमातून प्रसारत नाही. या वायरसचे विषाणू ३००-५०० मायक्राॕन या साईजमध्ये आढळतात. कपडे, वस्तू, प्राणी यावर या वायरसचे विषाणू आढळण्याची शक्यता जास्त असते. कमी तापमान या वायरससाठी अनुकूल परिस्थिती असते.  या वायरसची जिथे कुठे लागण झालेली आहे तेथे तापमान खूपच कमी आहे.  या वायरससाठी भारतात अनुकूल असे वातावरण नाही. मासाहरी पदार्थ खाल्ल्याने  या वायरसचे विषाणू तुमच्या शरीरात जाण्याची दाट शक्यता असते. समुद्रातील मासे व अन्य प्राणी यापासूनही आपल्याला या विषाणूंचा धोका असण्याची शक्यता असते. 
https://www.khadedipak.com
CORONA VIRUS

योगायोग आता आपल्याकडे उन्हाळा सुरू झालेला आहे व तापमान ३५डि.से. पेक्षा जास्त आहे. आपल्या मनात अशी धारणा आहे की जास्त तापमानाच्या संपर्कात आल्याने या विषाणूंचा नायनाट होतो. असं चूकीच्या भ्रमात राहू नका असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.  ऊन्हामुळे इतर वायरसप्रमाणे हा वायरसही कमी होतो असे अजून निदर्शनास आलेले नाही तरिही लोकांनी याबद्दल गाफील राहू नये. कोरोनाचा लॕटी भाषेत मुकूट असा अर्थ होतो. या वायरसचे सुक्ष्मदर्शीखाली जर परीक्षण केले तर याचा आकार मुकुटाप्रमाणे दिसतो. यामुळेच या वायरसला कोरोना वायरस नाव देण्यात आले असावे. आपल्या मनात कोरोनाविषयी धास्तीच जास्त आहे. कोरोनाबद्दल आपल्याला सतर्क राहणे जास्त गरजेचे आहे. 

कोरोना वायरसचे आकर्षणः

लोक आज कळत नकळत कोरोना वायरसबद्दल विचार करून त्या वायरसला आकर्षित करीत आहेत. जर तुम्ही नकारात्मक विचार करत असाल तर तुम्ही या वायरसला आमंत्रण देत आहात हे लक्षात घ्या. या विश्वात तुमच्या मनाएवढे शक्तिशाली कुणीच नाही. जर तुम्ही वारंवार मला कोरोना वायरसची लागण नाही झाली पाहीजे असे म्हणात असाल तर तुमच्या शरीरात या वायरसचे विषाणू नक्कीच सापडतील. कारण तुम्ही या वायरसला  स्वताकडे आकर्षित करत आहात. तुमच्या नकारात्मक विचाराची फ्रिक्वेंसी तुम्ही ब्रह्मांडमध्ये पाठवत असता. या फ्रिक्वेंसीला जुळणारे सर्व नकारात्मक विचार तुम्ही पाठवलेल्या फ्रिक्वेंसीला मिळतात व पुन्हा कितीतरी पटीने तुम्हाला परत येऊन मिळतात. तुम्ही तुमच्या अवचेतन मनात या वायरसला अजून घट्ट करत आहात. तुमच्या अवचेतन मनाला हो किंवा नाही हे समजत नसते. तुम्ही जर कोरोनाला आकर्षित करत असाल तर तुम्हाला तेच मिळणार हे नक्कीच.

https://www.khadedipak.com
अवचेतन मनव त्याची शक्ती 

सकारात्मक विचार करूनही तुम्ही कोरोनाला आपल्यापासून दूर ठेऊ शकता. याउलट तुम्ही असं म्हणायला पाहीजे. मी व माझे संपूर्ण शरीर सर्व आजारापासून आणि वायरसपासून सुरक्षित आहे. मला माझ्या अवचेतन मनावर व त्याच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे. मला या सर्व वायरसपासून सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. एवढे वाक्य जर तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपतांना म्हटले पाहीजे. तुमच्या अवचेतन मनाच्या शक्तिच्या जोरावर मोठ्यातला मोठा आजार बरा होऊ शकतो. तुमच्यात दडलेली असते एक अविश्वसनीय शक्ती ज्याची तुम्हाला कल्पना नसते. तर नकारात्मक विचारांना दूर फेका व सकारात्मक विचार करायला सुरूवात करा.

https://www.khadedipak.com
मास्कचा वापर

उपाययोजना करण्यात सहकार्य कराः

आज वायरसला घाबरून न जाता यावर आवश्यक ती खबरदारी आपण घेतली पाहीजे.  सरकार यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवत आहे. आपण एक जबाबदार नागरिक या नात्याने सरकारला होईल तेवढी मदत करायला पाहीजे. मदत म्हणजे नेमके कोणत्या प्रकारची असा सवाल तुमच्या मनात येत असेल. येणेही साहजिकच आहे, आता मात्र तुम्ही फक्त स्वतः जागृत व्हा आणि इतरांनाही जागृत करा. ही वेळ आहे ती एकत्रित येऊन या वायरसच्या विरूद्ध लढा देण्याची. या विषाणूंचा प्रसार न होण्यासाठी खबरदारी घेण्याची. खालील उपाययोजना जर आपण केलीत तर आपण या वायरसला दूर ठेऊ शकतो.

https://www.khadedipak.com
गर्दीत जाणे टाळा

•     सर्वप्रथम तुमच्या मनातून भिती काढून टाका.
•     मास,मासे,मटन,चिकन, मासाहारी पदार्थ खाण्याचे टाळावे.
•     आपले हात वारंवार सॕनीटायजर, साबण,लिक्वीड सोप लावुन धुणे.
•     अनावश्यक असेल तिथे जाणे टाळावे.
•     सर्दी,खोकला,ताप,डोके दुखणे,अंग दुखणे, घसा दुखत असेल तर लवकर जवळच्या सरकारी हाॕस्पीटलमध्ये जाऊन दाखवणे.
•     नेहमी फेसमास्क, रूमालचा वापर करने.
•     बाहेरचे खाणे टाळावे.
•     सकाळी कोवळ्या  उन्हात फिरायला जाणे
•     गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे.
•     कपडे दररोजच्या दररोज धूणे.
•     शिंकताना आपले नाक,तोंड पूर्णपणे कवर करणे जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही.
•     पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे.
•     शेकहँड करने टाळावे.
•     आपले घर, कार्यालय,सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवणे.
•     आपल्या चेहऱ्यावर साफ न केलेले, न धुतलेले हात लावू नका.
करोनाविरूद्ध करून उपाय , जागरूकही करूया,
देशाला अजून एका वायरसपासून चला आज वाचवूया
ही वेळ नाही लपण्याची वा घाबरण्याची, 
ही वेळ तर आहे, आज या विषाणूंशी लढण्याची.


https://www.khadedipak.com/2020/03/respect-to-womens.html?m=1

1 thought on “(CORONA VIRUS: FEAR AND AWARENESS) कोरोना वायरसची धास्ती आणि जागरूकता”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?