ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो?
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) :
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making)एक योग्य आणि चांगला पर्याय असू शकतो. इंटरनेट मार्केटिंगच्या (internet marketing) साहाय्याने एक इ-कॉमर्स बिजनेस चालवण्यासाठी ॲफीलेट मार्केटिंगचा उपयोग केला जातो.
विविध कंपन्यांनी हा मार्ग सुरू केलेला आहे. कंपनी आपला सेल वाढवण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष पार्टनर प्रोग्राम घेऊन आलेले आहेत जसे की,ॲफिलेट प्रोग्राम (Affiliate program).
ॲफिलेट प्रोग्रामला (Affiliate program) जाॕइन करण्यासाठी कंपनी एक फाॕर्म भरून घेते आणि कंपनीने ठरवुन दिलेल्या कमिशननुसार आपले प्रोडक्टसचा सेल करुन देणाऱ्या व्यक्तिला ठरल्याप्रमाणे कमीशन देतात. यामुळे ग्राहक अशाप्रकारे पैसे कमावुन देणाऱ्या स्कीमकडे आकर्षित होतात.
कंपनीचा आपल्या प्रोडक्टसच्या जाहीरात करण्याचाही वेळ वाचतो आणि जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत आपले प्रोडक्टस पोहचविणेही सोपे झाले. सेल वाढल्यामुळे आपला ॲफिलेट प्रोग्राम (Affiliate program sign up) जाॕइन केलेल्या ॲफिलेटरला योग्य मोबदला दिला जातो.
![]() |
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो? |
ॲफिलेट प्रोग्रामला कोण भाग घेऊ शकते?
ॲफिलेट प्रोग्राम हा सर्वांसाठीच खुला आहे. भाग घेण्यासाठी फक्त कंपनीने ठरवुन दिलेली नियमावली मान्य करावी लागते. काॕलेजला जाणारे विद्यार्थी, अशी व्यक्तीं ज्याला आपली आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार करायची आहे, अशी व्यक्ति ज्यांच्याकडे वेळ नाही, पण जास्तीचे उत्पन्न कमवायचे आहे.
एक ॲफीलेट प्रोग्राम अकाउंट Affiliate program account sign up सुरू करण्याची गरज आहे. हा ॲफीलेट प्रोग्राम affiliate program join करण्यासाठी शिक्षणाचीही अट नसते.
ॲफीलेट मार्केटिंगमुळे(affiliate marketing) इ-कॉमर्सला(e-commerce) कसा फायदा होतो?
आज एकविसाव्या शतकात जग हे फार जलद गतीने पुढे जात आहे. आज लोकांकडे पैसा तर आहे पण वेळ नाही. साधे थोड्या अंतराहुन सामान आणायचा कंटाळाही आहे आणि वेळही नसल्यामुळे इंटरनेटच्या साहाय्याने आॕनलाईन खरेदी करतात.
दिवसेंदिवस आळशीपणा वाढत चालल्याचे लक्षात घेऊन इ-कॉमर्स या नविन प्रकारचा उद्योगास सुरूवात झालेली आहे. आॕनलाईन आपले प्रोडक्टस विकुन कंपनी मोठा फायदा करून घेत आहे. ॲफीलेट मार्केटिंग affiliate marketing नावाचा एक उपक्रम कंपनी घेऊन आलेल्या आहेत.
ॲफिलेट प्रोग्राममुळे (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंगमुळे (affiliate marketing) आपले प्रोडक्टस जास्तीतजास्त ग्राहकांपर्यंत पोहचविणेही सोपे झाले आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर जास्तीतजास्त ट्राफीक येण्यास मदत होते.
![]() |
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो? |
कंपनी आपल्या ग्राहकांना व ॲफीलेटरला समाधानी कशी ठेवते?
कंपनीने ॲफीलेटरला आपल्या कमाईतील काही मोबदला वेळोवेळी देत असते. ॲफीलेटरला affiliator वेळोवेळी पैसे मिळत असतात शिवाय त्याला जास्त वेळही द्यायचा नसतो त्यामुळे ॲफीलेटर कंपनीने दिलेल्या मोबदल्यात समाधानी असतो.
ॲफीलेट प्रोग्राम (affiliate program) सुरू केल्यानंतर कंपनींना मोठा फायदा होत आहे हे पाहून बहुतांश कंपनीने आकर्षक ॲफीलेट प्रोग्राम सुरू केले आहे. जास्त लोकांनी ॲफीलेट प्रोग्राम जाॕइन (affiliate program sign up) केल्याने कंपनीचा सेल वाढला, कंपनींना फायदा होऊ लागला.
आपल्या ॲफीलेटर प्रमाणेच आपल्या ग्राहकांसाठी विशेष आणि आकर्षक स्कीम वेळोवेळी घेऊन येत आहे. एवढेच नाहीतर कर्जाची व्यवस्था आणि परतफेडही महीन्याप्रमाणे. यामुळे ग्राहक अशा स्कीमकडे आकर्षित होत आहे.
![]() |
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो? |
ॲफीलेट मार्केटिंगचा उपयोग आपण कसा करू शकतो?
आपण वेगवेगळ्या कंपनीच्या ॲफीलेट प्रोग्रामला जाॕइन करू शकतो. आज भरपुर मोबदला देणाऱ्या चांगल्या कंपनीमध्ये ॲफीलेट प्रोग्रामला जाॕइन करू शकतो. प्रत्येक कंपनीचा मोबदला वेगवेगळा असतो.
एकदा ॲफीलेट प्रोग्रामला जाॕइन केले की, आपण आपल्या ॲफीलेट अकाउंटच्या लिंकद्वारे ग्राहकांपर्यंत नविननविन प्रोडक्टस पोहचविण्यासाठी कंपनीला मदत करू शकतो. जास्तीतजास्त ॲफीलेट लिंक (affiliate link)क्रिएट करुन जास्तीतजास्त उत्पन्न आपण आॕनलाईन कमवू शकतो.
![]() |
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो? |
ग्रामीण भाग ॲफीलेट मार्केटिंगपासून दूर :
शहरातील बहुतांश लोकांना ॲफीलेट मार्केटिंगबद्दल कल्पना असल्याने,शहरातील लोक याचा फायदा घेत स्वताचे एक उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्यात यशस्वी झालेले आहे. ग्रामीण भाग मात्र या ॲफीलेट मार्केटिंगपासून खुप दुरावलेला आहे.
ग्रामीणभागातील लोकांना ॲफीलेट मार्केटिंग म्हणजे काय हेच माहीत नसते. ॲफीलेटर बनुन आपणही चार पैसे कमवू शकतो यावर त्यांचा विश्वास नसल्याने आणि अधिक माहीती जाणुन घेण्यात त्यांना विशेष आवड नसते.
ग्रामीण भागातील लोकांना ॲफीलेट मार्केटिंगबद्दल माहीती देणे गरजेचे आहे. कंपनींना अधिक फायदा करून घेण्यासाठी ग्रामीणभागाकडे वळावे लागणार आहे.
![]() |
ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) पैसे कमावण्यासाठी (online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय कसा असू शकतो? |
एक उदाहरण देऊन सांगायचे झालेच तर, एक हुशार युवक आहे. तो एका खाजगी कारखान्यात काम करत असतो पण त्याचा मिळणारा पगारात त्याचा आणि कुटुंबाचा खर्च भागत नसतो. एक दिवस त्याच्या एका मित्राने त्याला ॲफीलेट मार्केटिंगबद्दल सांगितले.
विनयने मित्राच्या मदतीने ॲफीलेट प्रोग्रामला जाॕइन केले. आकर्षक प्रोडक्टसच्या ॲफीलेट लिंक (affiliate link) वेगवेगळ्या प्लॕटफाॕर्मवर शेअर करु लागला. हळूहळू त्याला यातुन पैसे मिळण्यास सुरूवात झाली. आज त्याचा महीन्याचा खर्च या ॲफीलेट मार्केटिंगच्या मिळकतीमधुनच भागतो.
याप्रकारे ॲफिलेट प्रोग्राम (affiliate program), ॲफीलेट मार्केटिंग (affiliate marketing) जाॕइन करून आपण पैसे कमावण्यासाठी ( online money making) एक योग्य आणि चांगला पर्याय आहे असे मानू शकतो.