कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका.
कोरोनाला एक साधारण फ्लू समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका. कोरोनामुळे मृत्युचा दर जरी कमी असला तरीसुद्धा आपले खुप नुकसान होऊ शकते. आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वासामध्ये फरक आहे हे ध्यानात ठेवायला पाहीजे. आपण ज्या आत्मविश्वासाने आज समाजात वावरत आहे त्यानंतर आपल्याला फक्त …