Image Credit: Clutchpoints

भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू विश्वचषकातून बाहेर.

Story Created By: DSK Articles

Image Credit: NDTV Sports

भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे की हार्दिक पांड्या धर्मशाला येथे होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी सामन्याला मुकणार आहे.

Image Credit: India Today

बांगलादेश सामन्यात हार्दिकला त्याच्याच गोलंदाजीवर दुखापत झाली होती.

Image Credit: InsideSport

भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे.

Image Credit: India Today

हार्दिक न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.

Image Credit: News24

सर्व काही ठीक राहिल्यास हार्दिक इंग्लंडविरुद्ध खेळेल, असेही बीसीसीआयने जाहीर केले आहे.

Image Credit: Sporting News

अष्टपैलू हार्दिकच्या डाव्या घोट्यावर स्कॅन करण्यात आले आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक हार्दिक पांड्याची काळजी घेत आहे.

Image Credit: The Indian Express

हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडिया अडचणीत, कोण साकारणार सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूची भूमिका?

Image Credit: MyKhel Telugu

भारतीय कर्णधार रोहित शर्माने पुष्टी केली की हार्दिकची दुखापत फारशी गंभीर नाही.

Image Credit: India Today

हार्दिक पंड्याच्या जागी शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि विजय शंकर शर्यतीत आहेत.