Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील.

Image Source: Hindustan

Image Source: Navbharat Times

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते.

या व्रताचा संकल्प घेतल्यानंतर अनंतसूत्र बांधले जाते. असे मानले जाते की ते धारण केल्याने त्रास दूर होतात.

Image Source: Navbharat Times

हे व्रत धन आणि संततीच्या इच्छेने पाळले जाते.

Image Source: Navbharat Times

असे मानले जाते की अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय केल्यास अनंत फळ मिळते.

Image Source: Navbharat Times

या दिवशी श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Image Source: Navbharat Times

या दिवशी श्री हरीच्या  मंत्रांचा जप करणे उत्तम. मंत्रांच्या जपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात.

Image Source: Navbharat Times

अनंत चतुर्दशीच्या दिवशी गरजूंची सेवा केल्याने जीवनात अनंत फळ मिळते.

Image Source: Navbharat Times

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायणाची यथासांग पूजा करावी. यासाठी कलशावर 14 जायफळ ठेवावेत.

Image Source: Navbharat Times

चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर रोजी म्हणजेच काल रात्री 10.18 वाजता सुरू झाली असून ती आज 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.49 वाजता संपेल.

Image Source: Navbharat Times