विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे भारताविरुद्ध पारडे जड.

Story Created By: DSK Articles

Image Credit : The Times of India

Thick Brush Stroke

विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १२ सामने झाले.

Image Credit : Sportskeeda

ऑस्ट्रेलियाने 8 तर भारताने 4 सामने जिंकले.

Image Credit :X.com

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सर्वाधिक ३५९ आणि सर्वात कमी १२८ धावा केल्या.

Image Credit : The Bridge

ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सर्वाधिक ३५९ आणि सर्वात कमी १२८ धावा केल्या.

Image Credit : The Times of India

तीन विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध दोनदा खेळले गेले. 1983,1987 आणि 2003.

Image Credit : News18

1983- ऑस्ट्रेलिया 162 धावांनी जिंकला तर भारत 118 धावांनी जिंकला.

Image CrediZee Business

1987- ऑस्ट्रेलिया 1 धावाने जिंकला तर भारत 56 धावांनी जिंकला.

Image Credi Zee Business

2003- ऑस्ट्रेलियाने एक सामना 125 धावांनी तर दुसरा सामना 9 गडी राखून जिंकला.

Image Credi : IMDb

2023 च्या मालिकेत, भारताने ऑस्ट्रेलियाला 2-1 ने पराभूत केले, ज्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला.

Image Credi : Zee Business