Story Created By DSK Articles

बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection.

Image Credit: Dr. Driving

1) Kawasaki Ninja H2  bike ची किंमत कमीत कमी रु ७९लक्ष एवढी आहे.  2) Kawasaki Ninja ZX-10R ची किंमत कमीत कमी रु १४- १६.५० लक्ष एवढी आहे.

Image Credit: Pinterest

Kawasaki Ninja 

1) BMW S 1000 RR Pro bike ची किंमत कमीत कमी रु २०-२४लक्ष एवढी आहे.  2) BMW R 1250 GSA ची किंमत कमीत कमी रु १७-२५लक्ष एवढी आहे.  3) BMW G 310 GS ची किंमत कमीत कमी रु ३ लक्ष एवढी आहे. 

Image Credit: Youtube

BMW S / R / G

Suzuki Hayabusa ची किंमत कमीत कमी रु १४-१७लक्ष एवढी आहे. Suzuki Hayabusa ला GSX1300R म्हणूनही ओळखली जाते. 

Image Credit: News9live

Suzuki Hayabusa

1) Toyota Supra MK5 या कारची किंमत कमीत कमी रु ४६ लक्ष एवढी आहे.  2) Toyota Hilux या कारची किंमत कमीत कमी रु ३० लक्ष एवढी आहे. 

Image Credit: artekstands.com

Toyota

The Mustang GT ही एक सुपर कार असुन काही मोजक्याच youtubers कडे आहे या कारची सुरुवात ७४-९० लक्ष पासून होते. 

Image Credit: Dr. Driving

Mustang GT 

Mahindra Thar या कारची किंमत कमीत कमी रु ११-१८ लक्ष एवढी आहे. 

Image Credit: Persontrends - Biography

Mahindra Thar 

Kia Sonet या कारची किंमत कमीत कमी रु १२-१४ लक्ष एवढी आहे. 

Image Credit: meripatrika.com

Kia Sonet 

याव्यतिरिक्त अनुरागकडे बजाज अव्हेंजर, ktm सारख्या bike सुद्धा आहे. बाबु भैय्याकडे साधारण ४-५ करोड किमतीच्या bike आणि कार चे collection आहे. 

Image Credit: Youtube