भेदक गोलंदाजीच्या बळावर भारत विश्वचषक जिंकेल?

Story By DSK Articles

Image Credit: Hindustan Times

विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

Image Credit: Sportskeeda

भारतीय गोलंदाजांनी या विश्वचषकात विरोधी संघाच्या फलंदाजाच्या नाकी नऊ आणले.

Image Credit: Wisden

या विश्वचषकात भारताच्या विजयात गोलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

Image Credit: NDTV.in

स्पिन,स्विंग आणि अचुक गोलंदाजी  यांच्या जोरावर भारतीय गोलंदाजांनी सर्व सामने जिंकुन दिलेत.

Image Credit: Times Now

आज जगभरातील सर्व पुर्व क्रिकेटर्स भारतीय गोलंदाजांची प्रशंसा करत आहे.

Image Credit: Times Now

विरोधक संघाना भारतीय गोलंदाजांचा धसका बसला आहे.

Image Credit: Hindustan Times

बुमराह, शामी आणि सिराज या त्रिकुटीना समजण्यास फलंदाजांना अपयश येत आहे.

Image Credit: Swagcricket

असं पहिल्यांदाच घडेल कि भारत गोलंदाजांच्या जोरावर वर्ल्ड कप जिंकेल. भारताने अगोदरच सेमी फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.

Image Credit: Mid-day

हार्दिक पांड्याच्या वापस येण्याने भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजी अजुनच मजबुत होईल.

Image Credit: ABP News