Story Created By : DSK Articles

गरबा खेळायचाय, मग जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची.

रविवार, 15 ऑक्टोबर

केशरी रंगाची साडी

सोमवार, 16 ऑक्टोबर

पांढऱ्या रंगाची साडी

मंगळवार, 17 ऑक्टोबर

लाल रंगाची साडी

बुधवार, 18 ऑक्टोबर

निळ्या रंगाची साडी

Image Credit: Pinterest

गुरुवार, १९ ऑक्टोबर

पिवळी रंगाची साडी

Image Credit: Pinterest

शुक्रवार, 20 ऑक्टोबर

हिरवी रंगाची साडी

Image Credit: Shahi Fits

शनिवार, 21 ऑक्टोबर

राखाडी रंगाची  साडी

Image Credit: Bahuji

रविवार, 22 ऑक्टोबर

जांभळ्या रंगाची साडी

Image Credit: Flipkart

सोमवार, 23 ऑक्टोबर

पीकॉक ग्रीन रंगाची साडी

Image Credit:  Zeel Clothing