आशियाई खेळ 2023: भारतीयांची पदकांची लूट

Image Credit: The Times Of India

अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले.

Image Credit: INKL

तजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या शॉटपुट प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

Image Credit: Firstpost

जोरावर सिंग संधूने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.

Image Credit: India Today

कायनान चेनईनेही पुरुषांच्या ट्रॅप स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.

Image Credit: Sportstiger.com

नेमबाज पृथ्वीराज तोंडैमनने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले.

Image Credit: Mykhel

महिलांच्या ५० किलो वजनी गटात निखत जरीनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Image Credit: The Bridge

महिलांच्या ट्रॅपमध्ये राजेश्वरी कुमारीने रौप्यपदक जिंकले.

Image Credit: The Bridge

महिलांच्या ट्रॅपमध्ये प्रीती राजकनेही रौप्यपदक जिंकले.

Image Credit: Bhaskar

महिला नेमबाजीत मनीषा कीरने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Image Credit: Yourstory.com