Story By DSK Articles

एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. 

Image Credit: X.com

पाच वर्षापुर्वी या मुलाला कुणीच ओळखत नव्हते, आज तो एका राष्ट्रीय चॅनेलवर एका गाजलेल्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. 

Image Credit: Instagram

एक मध्यमवर्गीय मुलगा जेव्हा एखाद्या बिग बॉस सारख्या शोमध्ये सहभागी होतो त्याला पाठींब्याची गरज असते. 

Image Credit: Meripatrika.com

एक मध्यमवर्गीय मुलगा जेव्हा एखाद्या बिग बॉस सारख्या शोमध्ये सहभागी होतो त्याला पाठींब्याची गरज असते. 

Image Credit: Social Nation

आपण ज्याच्याबद्दल बोलत आहोत तो आहे बाबुभैय्या (अनुराग डोभाल). बाबु भैय्याने  कशी बनवली ब्रोसेना ? यावर सर्वांचे लक्ष्य आहे. 

Image Credit: WikiBio

बाबूभैय्याने प्रचंड मेहनत करून ब्रोसेना तयार केली, त्याने वेगवेगळे व्हिडिओ तयार करत गेला आणि लोकं जोडत  गेले. 

Image Credit: siasat.com

आपल्याला काही तरी करुन दाखवायचे आहे हे ज्यावेळी बाबूभैय्यांनी स्वतःशीच ठरवले आणि ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याने ते करूनही दाखवले. 

Image Credit: whosthat360

गुगलनेही जगाचा सर्वात popular  motovlogger म्हणुन अनुराग डोभालचे (बाबूभैय्या) नाव दाखवत आहे. एक करोडपेक्षाही जास्त फॅन्स बाबूभैय्याला समर्थन करतात. 

Image Credit: Facebook

बाबुभैय्याने तो जसा आहे तसाच लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे युवकांना तो आवडत गेला. 

Image Credit: Persontrends - Biography

बाबुभैय्याने स्वतः भारतभर दुचाकीवर फिरून युवकांना  वेवेगळ्या ठिकाणाबद्दल सांगितले, दाखवले त्यामुळे  युवक बाबूभैय्याला follow करत  गेले. 

Image Credit: TikTok