न्यूझीलंडने विश्वचषक 2019 च्या फायनलचा बदला घेतला.

Story Created By DSK Articles

Image Credit : ICC Cricket World Cup

दोन्ही संघ 2019 विश्वचषक फायनल खेळले होते.

Image Credit : Hindustan Times

इंग्लंडने २०१९ चा विश्वचषक जिंकला होता.

Image Credit : WION

दोन्ही संघांनी हेड टू हेड 95 सामने खेळले.

Image Credit : Mykhel

इंग्लंडने ४५ सामने जिंकले तर न्यूझीलंडने ४४ सामने जिंकले.

Image Credit : Mykhel

इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - जो रूट (९७१ धावा)

Image Credit : Probatsman

न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - रॉस टेलर (१४३४ धावा)

Image Credit : The Times Of India

न्यूझीलंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज - टिम साउथी (४० विकेट)

Image Credit :  WION

इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज - जेम्स अँडरसन (३३ विकेट)

Image Credit :  ABP News

न्यूझीलंडने रवींद्र आणि डेव्हॉन कन्व्हे यांच्या शतकांच्या जोरावर WC-2023 चा पहिला सामना 9 गडी राखून जिंकला

Image Credit :  Sportskeeda