टीम इंडियाची न थांबता धावणारी मशीन : विराट कोहली

विराटने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत.

Image Source: Hindustan Times

आता कोहली वनडेमध्ये नवा विश्वविक्रम करण्यासाठी फक्त तीन "शतके" दूर आहे.

Image Source: Cricket Addictor

आता कोहली वनडेमध्ये नवा विश्वविक्रम करण्यासाठी फक्त तीन "शतके" दूर आहे.

Image Source: NDTV Sports

कोहलीने वनडेमध्ये 13027 धावा आणि ४७ शतके झळकावली.

Image Source: Open Magazine

कोहलीने केवळ 268 डावात 47 शतके ठोकली आणि हे आश्चर्यकारक आहे.

Image Source:: X.com

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही या अभिमानाच्या क्षणाची वाट पाहत आहे.

Image Source:: X.com

सचिन म्हणाला की, जर कोणी भारतीय (विशेषत: विराट) माझा १०० शतकांचा विक्रम मोडेल, तर मी सर्वात आनंदी व्यक्ती होईल.

Image Source:: The Times Of India

विराटचा फॉर्म पाहता तो अशक्यला शक्य करून दाखवू शकतो.

Image Source:: The Times Of India

Image Source:: The Times Of India