स्वताच्या अंगी असलेले गुण आणि कौशल्य ओळखा आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने जगायला शिका.
स्वताला ओळखायला आपण कमी पडत आहोत की काय असे वाटू लागले आहे. अजुनही आपण स्वताला ओळखत नाही. स्वताच्या अंगी असलेल्या गुणांची पारखच आपल्याला करता येत नाही. स्वताच्या कौशल्याची जाणीव राहीलेली नाही आणि आपणही जाणुन घेण्यास इच्छुक नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान …