Social Media is best Marketing Tool सोशल मिडिया एक महत्त्वपुर्ण मार्केटिंग टूल
Social Media Marketing Tool जगातील सर्वात महत्त्वाचे व जास्तीत जास्त वापरण्यात येणारे मार्केटिंग टूल म्हणून आज social media. सोशल मिडियामुळे कंपनी आपले प्रोडक्टस प्रत्येक व्यक्तीपर्यंत सहजपणे पोहचवू शकते. आज जगाची लोकसंख्या जानेवारी २०२० पर्यंत जवळजवळ ७.५ बिलियन आहे आणि त्यापैकी ३.५ …