ताणमुक्त होऊन कसे जगावे?
टेंशन(ताण) टेंशन काहीना काही कारणांमुळे, कळत-नकळत येत असते. काही करावे तर टेंशन नाही करावे तरिहि टेंशन. माणूस ज्यावेळी रिकामा बसलेला असतो म्हणजेच काही कामामध्ये व्यस्त नसतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये विचारांचे भयंकर युद्ध पेटलेले असते. तो सतत भूतकाळात घडलेल्या व भविष्यात …