प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करण्यासाठी,अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल.light lamp of knowledge education and remove ignorance
आज गरज आहे ती, ज्ञानाचा दिवा प्रत्येक घरात प्रकाशमान करण्याची (light lamp of knowledge education and remove ignorance). जर आपल्याला प्रत्येक घरात ज्ञानाचा दिवा प्रकाशमान करायचा असेल तर अज्ञानाचा अंधकार दूर करावाच लागेल. अज्ञानाचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. ज्ञानी मनुष्यसुद्धा …