परिवर्तन निसर्गाचा नियम
वेळेनुसार , परिस्थितीनुसार स्वतामध्ये परिवर्तन करून घेणे, बदल करून घेणे हा एक सृष्टीचा जुना आणि महत्वाचा नियम आहे. या नियमाची तर आपणा सर्वांना माहीती आहेच. जी व्यक्ती परिवर्तन करण्यापासून स्वताला रोखतात, त्यांचे अस्तित्व जास्त काळ टिकूच शकत नाही. परिवर्तन हाच …