अहंकार (EGO) एक मानसिक आजार : (EGO is a mental disease):
मनुष्य आणि अहंकार (Ego) यांचा फार पुर्वीपासून संबंध राहीलेला आहे.मनुष्याला थोडे काही यश संपादन झाले की, त्याच्या वागण्यात,बोलण्यात मोठ्याप्रमाणात बदल जाणवतो. बदललेल्या वागण्यात त्या व्यक्तीचा अहंकार (Ego) दिसुन येतो.त्याला असे वाटते की,त्याच्याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही.त्याचा बदलत असलेला स्वभाव …