कोरोना लाॕकडाऊनमुळे घरी राहुनच कुरकुरीत भाकरवडी कशी बनवायची?
नोवेल कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव मुळे आपला भारत देशच काय तर बहुतांश देशच लाॕकडाऊन झालेले आहेत. यामुळे सर्व जनतेला घरातच थांबण्याच्या सुचना सरकार व प्रशासनानं दिलेल्या आहे. सतत बाहेर काम करत असलेल्या व्यक्तींना घरात राहून वेळ कसा घालवायचा हाच एक …