आयुष्य स्वत: ला शोधण्याबद्दल नाही परंतु स्वत: ला तयार करण्याविषयी आहे I Instead of Discovering your life, create your own life.
जीवन हे आपण कसे बनवितो, आपण स्वःताला कसे घडवितो याचा विचार कधीतरी करुन बघा. आपण अजुनही स्वःताबद्दल जाणुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. विचार करा, तुम्ही स्वःताला कितपत ओळखता? आपल्याला दुसऱ्यांच्या जीवनात काय सुरू आहे हे जाणण्यात रस असतो. Life …