Who is Responsible for Road Accidents ! अपघात होण्यासाठी जबाबदार कोण रस्ते की आपण स्वत:? 6 reason
Who is Responsible for Road Accidents अपघात Accidents…. म्हटले की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, आज दररोज काहीनाकाही ऐकायला मिळतेच, असा एकही दिवस नाही की अपघाताविषयी आपल्याला ऐकायला मिळत नाही. अपघात होण्यासाठी जबाबदार कोण रस्ते की आपण स्वत:? …