Mahabharat घडण्यामागचे काय कारण होते आणि याला कोण जबाबदार होते ! Bhishm.Karn, Dron कोण?
Mahabharat: Mahabharat घडण्याचे मुख्य कारण हे स्त्री चा अपमान आणि अत्याचार हे तर होतेच.फक्त दूर्योधनाचे अत्याचार आणि मामा शकुनीचे षडयंत्रच महाभारत घडण्याला जबाबदार नव्हते. दूर्योधन, शकुनीमामापेक्षा जास्त जबाबदार तीन महारथी होते. Bhishm, Karn, Dron गंगापुत्र भीष्म, आचार्य द्रोण आणि अंगराज कर्ण. …