Celebrities, Businessman ज्यांना कार अपघातामध्ये आपले प्राण गमवावे लागले
कार अपघातामुळे जगातील कित्येक Celebrities, Businessman प्रसिद्ध कलाकारांना,उद्योजकांना, राजकीय नेत्यांना आणि सर्व सामान्यांना आपलें प्राण गमवावे लागले आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. आपली एक मानसिकता झालेली आहे की, आपण सर्व सामान्य व्यक्ती जर अपघातामध्ये मरण पावली तर आपल्या लक्षात राहत …