२० रुपयांचा चंद्रहार कथा – माणुसकीची खरी श्रीमंती दाखवणारी प्रेरणादायी मराठी कथा
२० रुपयांचा चंद्रहार कथा: आजच्या या जगात जिथे माणसाची ओळख त्याच्या मोबाईलच्या किंमतीने, कपड्यांच्या ब्रँडने आणि बँक बॅलन्सने होते, जो तो पैशाच्या मागे धावताना दिसतो. या पैशापाई नात्याना काहीच किंमत राहिलेली नाही. तिथे काही लोक असे असतात जे मनाच्या श्रीमंतीने …