Why Freedom Fighter Veer Savarkar get insulted continuously ! वीर सावरकरांचा एवढा द्वेश का?
Why Freedom फिघाटर Veer Savarkar get insulted स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एवढी चीड कशासाठी? एवढा द्वेश कशासाठी? या भारतमातेच्या पुत्राचा एवढा अपमान कशासाठी आणि केव्हापर्यंत? अंदमानातील अत्यंत क्रुर व भयंकर सेल्युलर जेल (Cellular jail) ज्या ठिकाणी आजही साधे पर्यटनासाठी जायचे म्हटले तरी …