Scary Story of Oldest Palace in a Village ! गावातील सर्वात जुन्या राजवाड्याची भितीदायक कथा.
Scary story of oldest palace in a village एक गाव जे वसलेले होते एका मोठ्या आणि घनदाट जंगलाच्या पलीकडे. जर त्या गावात जायचे असेल तर त्या जंगलातुनच प्रवास करत जावे लागत असे. प्रवास कसला मृत्युलाच डोक्यावर घेऊन जाणे म्हटले तरी …