भारतीय फिरकीपटूंविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाज अडचणीत

Story Created BY : DSK Articles

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली.

Image Credit: Fox Sports

बुमराहने शून्यावर ‘मार्श’ला माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ५/१.

Image Credit: NDTV Sports

कुलदीप यादवने त्याच्या गोलंदाजीवर अप्रतिम झेल घेत वॉर्नरला बाद केले. ऑस्ट्रेलिया - ७४/२

Image Credit: : ABP News

सर जडेजाने अप्रतिम चेंडूवर स्मिथला क्लीन बोल्ड केले. ऑस्ट्रेलिया - 110/3

Image Credit: : Cricket Times

जडेजाचा चेंडू कळण्याआधीच लॅबुशेन बाद झाला. आता जडेजाने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया - 119/4

Image Credit: : Hindustan Times

लॅबुशेननंतर जडेजाने कॅरीला बाद केले. आता जडेजाने 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलिया - 119/5

Image Credit: : Cricket World

कुलदीप यादवने मॅक्सवेलला बाद केले. आणि भारतीय फिरकीपटूंविरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाज अडचणीत. ऑस्ट्रेलिया - 140/6

Image Credit: : Cricket Age

अश्विनच्या चेंडूवर ग्रीन आऊट. हार्दिकने अप्रतिम झेल घेतला. ऑस्ट्रेलिया आता 140/7

Image Credit: : Cricaiction

भारतीय फिरकीपटूंचे धोकादायक स्पेल: कुलदीप यादव - २ बळी रवींद्र जडेजा - 3 विकेट्स अश्विन - 1 विकेट ऑस्ट्रेलियाने विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य ठेवले

Image Credit: :Hindustan Times