दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Story Creaed By: DSK Articles

Image Credit: Pinterest

प्रभू श्रीरामने रावणाचा वध केल्यामुळे आजच्या दिवसाला विजयादशमी असे नाव पडले.

Image Credit: Lovepik

झेंडुची फुले, आपट्याची पाने, आली घेवूनी विजयादशमी, आज शुभ दिनी दसऱ्याच्या , लाभो सुख समृद्धी  तुमच्या जीवनी. "दसरा" सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा

Image Credit: Pinterest

घेऊन आदर्श श्रीरामाचा   नाश करू  रावणरूपी अहंकाराचा. "दसरा" सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा

Image Credit: Pinterest

आला उत्सव विजयाचा, दिवसा  सोनं लुटण्याचा, नवं-जुनं विसरून सर्व , आज  आनंद वाटण्याचा दसऱ्याच्या शुभेच्छां.

Image Credit: Pinterest

बांधू तोरणं  दारी, रांगोळी घालू अंगणी, उधळण करूया सोन्याची, जपूया नाती मना-मनाची. आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा

Image Credit: Pinterest

नशिबानं जी सोन्यासारखी, माणसं आज  मिळाली, असावी नेहमीच साथ तुमची, करतो प्रार्थना दसऱ्याच्यादिवशी.

Image Credit: Pinterest

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार, दसऱ्याच्या शुभेच्छांचा करा स्विकार.

Image Credit: Pinterest

या विजयादशमी 2023 निमित्त आम्ही तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि देव तुम्हाला आरोग्य आणि संपत्तीने आशीर्वाद देवो.

Image Credit: Pinterest

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

Image Credit: Pinterest