Story Created By dsk articles

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल.

Image Credit: X.com

२०१९ च्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत New  Zealand संघाने हरवले होते. 

Image Credit: ESPNCricinfo

२०१९ च्याच विश्वचषकापासुन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट पासुन दूर गेला होता. 

Image Credit: ICC Cricket World Cup

२०२३ च्या विश्वचषकमध्येसुद्धा हेच दोन संघ पुन्हा एकदा एकमेकासमोर उभे आहेत.

Image Credit: NDTV Sports

या विश्वचषकामधे दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहे पण  भारतीय संघाची बाजु मजबूत दिसते. 

Image Credit: India Today

या विश्वचषकामधे New  Zealand संघ ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकला आहे तर India ने सर्व ९ सामने जिंकले आहे. 

Image Credit: Marathi News

भारतीय संघातील सर्वच players जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तर New Zealand संघाचा कर्णधार केन विलियम्सन फिटनेस मुळे आत-बाहेर आहे. 

Image Credit: India Today

१५ नोव्हेंबरला या दोन्ही संघामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. रोहितसेना किवीज संघाला रोखण्यासाठी सज्ज आहे. साखळी सामन्यात भारताने NZ वर विजय मिळवला आहे. 

Image Credit: Jansatta

दोन्ही संघातील विजयी संघ अंतिम सामन्यात साऊथ आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याशी खेळेल. 

Image Credit: Inside Marathi

जो संघ चांगला खेळेल तोच संघ विश्वचषक २०२३ चा विजेता असेल. 

Image Credit: News18