विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या. 

Imge Credit: X.com

Story Created By DSK Articles

संघातील सर्व सदस्य आपले १००% देत आहे. मग ते क्षेत्ररक्षण, गोलंदाजी किंवा फलंदाजी असो.

Imge Credit: X.com

रोहित शर्माने नेहमीच आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे ज्यामुळे येणाऱ्या फलंदाजांवर दबाव येत नाही. रोहितने ८ सामन्यात ४४२ धावा केल्या आहे. 

Imge Credit: X.com

विराटबद्दल काय बोलावे, आपल्या विराट कामगिरीमुळे कोहलीने भारताला बरेच विजय मिळवुन दिले आहे. महान सचिन तेंडुलकर यांच्या ४९ शतकांची बरोबरी करून ८ सामन्यात त्याने ५४३ धाव काढल्या आहेत. 

Imge Credit: X.com

श्रेयस अय्यरही आपल्या फलंदाजीने सर्वांचे मने जिंकली आहे. श्रेयस अय्यरमुळे भारतीय संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. त्याने ८ सामन्यात २९३ धाव काढल्या.

Imge Credit: X.com

या विश्वचषकात के एल राहुलला अजुन फलंदाजीसाठी हवी तशी संधी मिळाली नाही तरीसुद्धा त्याने काही आकर्षक खेळी खेळल्या आहे. त्याने ८ सामन्यात २४५ धावा कुटल्या आहे.

Imge Credit: X.com

अष्टपैलू रवींद्र जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपले कौशल दाखवले आहे. त्याने १११ धावा करत १४ फलंदाज बाद केले आहे. 

Imge Credit: X.com

मोहमद शमीने अवघ्या ४ सामन्यातच १६ बळी घेत विरोधी संघाच्या फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडले आहे. शमी विरोधी संघावर कहर बनुन बरसत आहे. 

Imge Credit: X.com

जसप्रीत बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना जखडून ठेवत आहे. त्याच्या गोलंदाजीमुळे फलंदाजांवर प्रचंड दबाव पडत आहे. त्याने ८ सामन्यात १५ बळी घेतले आहे. 

Imge Credit: X.com

मोहम्मद सिराजला अजुन हवा तसा सूर गवसलेला नाही, तरीसुद्धा त्याने १० बळी घेत संघाला एका उत्तम स्थितीत ठेवले आहे. मागील २ सामन्यात सिराजची कामगिरी उत्तम होती. 

Imge Credit: X.com

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला विसरून कसे चालेल त्याने तर वेळोवेळी विरोधी संघाला अडचणीत आणले आहे. त्याने ८ सामन्यात १२ गडी बाद केले आहे.

Imge Credit: X.com