जग कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेकडे जात आहे का? भारतात दुसरी लाट होण्याची शक्यता आहे का? Is the world heading for the second wave of Covid-19? Is there a possibility of the second wave in India?

जग कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेकडे जात आहे का?  भारतात दुसरी लाट होण्याची शक्यता आहे का? Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of the second wave in India?

जग कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेकडे जात आहे का(Is the world heading for the second wave of Covid-19?) असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडलेला असणार.जगात होत असलेल्या हालचालीनुसार एक तर स्पष्ट आहे की, जग अजुनही कोविडमधुन सावरलेले नाही. 
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?

कोविड -१ cases प्रकरणांची दुसरी लाट (second wave of covid-19) वाढत आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.  या आठवड्यातच कोविड -१ hospital मधील रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढली आहे.
  
मागील आठवड्यात अमेरिकेत दररोज सरासरी 70,000 नवीन घटना घडल्या आहेत.  एका वृत्तवाहीनीने दिलेल्या  विश्लेषणानुसार ही सात दिवसांची सरासरी सर्वाधिक आहे.
 
जगातील काही देशांत पुन्हा नव्याने या  कोविड १९ ने हल्ला चढवला आहे, विशेषतः युरोपियन देशात. कोविडच्या तडाख्यात सापडलेल्या देश पुन्हा लाॕकडाऊन करण्यात आलेले चित्र आपल्याला दिसत आहे.
या सर्वांना असे वाटते की आपण मार्चमध्ये परत जिथे परत आलो आहोत. दुसरी लहर चांगली बातमी नसली तरी एक चांगली बातमी ही आहे की आपण यापूर्वी अनुभवली आहे आणि त्यापासून शिकलो आहोत.
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?

एकीकडे आपण सर्व देश अनलाॕक करत आहोत, आपल्यावरील सर्व निर्बंध कमी करत आहोत. दुसरीकडे युरोपातील काही देश पुन्हा एकदा कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेत सापडला आहे.
एक संकट कमी होत असतानाच दुसऱ्या संकटाची चाहूल युरोपियन देशांना लागलेली आहे. लाॕकडाऊन अनलाॕक केले म्हणजे कोरोना संपला असं नाही. स्वताला फसवुन कोरोनासारख्या महामारीला बळी पडू नका?
covid-19 second wave जर आटोक्यात आली नाही तर महाभयंकर परीणाम आपल्याला भोगावे लागतील. कोरोनाच्या पहील्याच लाटेमुळे आपल्याला कायकाय सोसावे लागले हे तर आपल्याला माहीतच आहे.
जर कोविड-२(covid-2), २०२१ पर्यंत आटोक्यात आला नाही तर या पिढीतील नवयुवकांचे खुप नुकसान होणार आहे हे निश्चित आहे. शैक्षणिक नुकसान तर होतच आहे,शिवाय आर्थिक परिस्थितीवारही याचा वाईट परीणाम होईल.
जग एका अनोख्या संकटात सापडलेले आहे. या कोरोना महामारीला आज जवळजवळ एक वर्ष पुर्ण झालेले आहे. १७ नोव्हेंबरला कोरोनाचा पहीला रूग्ण आढळला होता.
कुणी विचारसुध्दा केला नसेल,एवढी भयंकर परिस्थिती आज आपल्यावर ओढावली आहे. 
कालांतराने covid-19 चे रूग्ण कमी झाल्याने जगातील बहुतेक देशांनी अनलाॕक करण्यास सुरू केले होते. काही सेवा वगळता बाकी सर्व कमीतकमी संख्याबळावर काम करण्यास सुरू झाले.
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?

लाॕकडाऊन उठवले म्हणजे कोरोना संपला असा गैरसमज लोकांनी करून घेतला होता. लोक बिनधास्तपणे बाहेर फिरू लागले होते. जग पुन्हा एकदा रुळावर आलेले चित्र दिसत होते.
आपले जीवन पुन्हा नव्याने सुरुवातच झालेली होती तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने युरोपियन देशात पुन्हा थैमान घालायला सुरू केले होते. युरोपियन देशात नविन रूग्णांची वाढ होत आहे असे वृत्त मिळत होते.
जगात अंदाजे साडे पाच कोटी लोक आतापर्यंत या महामारीच्या तडाख्यात सापडलेले आहे. यापैकी अंदाजे साडे तेरा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. 
USA मध्येच एक कोटीहुन जास्त लोक मृत्युमुखी पडलेले आहे. अजुनही एक लाखाहून जास्त रूग्ण आढळत आहे. USA, Spain, Russia यासारख्या युरोपियन देशात covid-19 second wave ला सुरूवात झाली आहे.

कोरोनाची दुसरी लाट नेमके काय आहे?

कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्यावर, कोरोना गेला असा गैरसमज लोकांनी केला होता. आपल्या दैनंदिन कामाला परत सुरूवात केल्यानंतर काही दिवसातच नविन रूग्ण सापडण्यास सुरूवात झाली. कोविड २ मध्ये लक्षणे दिसत नसतानाही संक्रमित होणारे रुग्ण आढळत आहे.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने लोकांच्या मनात एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याअगोदर आपण कोविड १ चा (covid-1 experience)अनुभव घेतला आहे. 
कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या हे आपल्याला माहीतच आहे. कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता आपण त्या उपाययोजना आमलात आणल्या पाहीजे.

जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडले आहे का?

Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?

आजचे चित्र पाहता, होय जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडलेले दिसत आहे. युरोपियन देशात दररोज नविन रुग्णांची होणारी वाढ लक्षणीयच आहे. 
कोरोनाच्या पहील्या टप्प्याच्या तुलनेत कोरोनाची दुसऱ्या लाटेचे काय परीणाम होऊ शकतात?
कोविड१ चा परीणाम कसा होता हे तर आपणांस ठाऊक आहेच. यावरुन कोविड २ चे परीणाम सौम्य, मध्यम किंवा तिव्र स्वरूपाचे असू शकतात. कोविड २ चा आपल्या आरोग्यावर तसेच आर्थिक परिस्थितीवर नक्कीच वाईट परीणाम करणारा असेल.

भारतात कोरोनाची दुसरी लाट:(Is there a possibility of the second wave in India?)

आत्ताच कुठे कोविड१ च्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट बघायला मिळत आहे. ॲंटिजन टेस्ट कमी केल्यामुळेसुध्दा ही लक्षणीय घट झालेली असू शकते. 
देशातील बरेचसे क्षेत्रांत अनलाॕक करण्यास सुरूवात केली आहे. लोक खुप दिवसानंतर घराबाहेर पडत आहे. परिस्थिती आता आपल्या आटोक्यात जरी असली,तरी कोरोना अजुन आपल्यातच आहे हे लक्षात असू द्या.
गेल्या दोन-तिन आठवड्यापासून होत असलेली घट आता कमी झाली आहे. रूग्णांची संख्या वाढायला सुरूवात झालेली आहे. प्रश्न असा आहे, जो आपल्याला गोंधळून टाकत आहे.
भारतमध्ये अजुनही कोविड-१ ची लाट सुरू आहे की, कोविड-२ ने आपल्या देशावरही हल्ला चढवला आहे याबाबत प्रश्नचिन्ह आहेत.

कोरोनापासून सुरक्षितेसाठी काय काळजी घ्यावी.

Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी लागणार आहे हे आपल्याला माहीतच आहे. यामध्ये अजुन काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
वारंवार हात धुणे.
तोंडावर मास्क लावणे.
सोशल डिस्टसिंगचा वापर करा.
अत्यंत महत्त्वपुर्ण काम असेल तरच घराबाहेर पडावे.
अनावश्यक फिरणे टाळा.
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?
Is the world heading for the second wave of Covid-19?  Is there a possibility of another wave in India?

 सकारात्मक रहा

सकारात्मक राहण्यासाठी कदाचित शेवटची आणि सर्वात महत्वाची टीप आहे.  कोविड -१९ सर्व देशभर असलेल्याच्या स्थितीसह पुढे जाण्याऐवजी मागे सरकण्याची कल्पना कठिण असू शकते परंतु आपण आपले डोके उंच ठेवले पाहिजे आणि प्रयत्न करणे आवश्यक आहे. 
 
सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आपल्याला यशस्वी होण्यास मदत करेल आणि आपल्या कार्यसंघ सदस्यांना प्रवृत्त राहण्यास देखील मदत करेल.  
आपणास आनंदी आणि विघटित करणारी कामे करायला वेळ मिळाला आहे याची खात्री करुन घ्या, ती स्वयंपाक, योगा  इत्यादी आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यास वेळ दिल्यामुळे आपल्याला सकारात्मक राहण्यास मदत होईल!

3 thoughts on “जग कोविड -१९ च्या दुसर्‍या लाटेकडे जात आहे का? भारतात दुसरी लाट होण्याची शक्यता आहे का? Is the world heading for the second wave of Covid-19? Is there a possibility of the second wave in India?”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?