कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.

कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.

गेल्या दोन महीन्यापासून “नोवेल कोरोना” या विषाणूंचा वाढत असलेल्या प्रादुर्भावाने संपुर्ण जगामध्ये हाहाकार पसरलेला आहे. संपुर्ण जगामध्ये न पाहीलेली अफाट शांतता आज आपण अनुभवत आहोत. 
ही शांतता पाहता प्रत्येकजण देवाजवळ विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत. या भयंकर महामारीच्या विरोधात सर्व मानव, कुठलेही राजकारण न करता, धर्माचा आधार न घेता एकत्रित येऊन लढतोय. असं का?,तर या परिस्थितीचे गांभिर्य आणि परीणामाची जाण आज मानवाला आहे. 
आज जगभरात ५०लक्ष मनुष्य कोरोनाच्या तडाख्यात सापडले आहेत तर १00000 मनुष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अजुनही या नोवेल कोरोनावर औषध किंवा लस मिळालेली नाही. जगात सर्वचजण या नोवेल कोरोनावर मात करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे. 

कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
गुणाकाराच्या स्वरूपात होणारी रूग्णांची वाढ ही एक गंभीर समस्या आज जगावर ओढावलेली आहे. आज उपचारासाठी पुरेसे व्हेंटीलेटर नाहीत, आवश्यक असलेल्या किटची कमतरता आहे. 
या आजारासाठी आतापर्यंत कुठलेही हाॕस्पीटल नाहीत, यावर कुठलीही लस किंवा औषधी नाहीत. या आजाराला आवर घालायचा तरी कसा? यावरच सर्व जगातील डाॕक्टर संशोधन करण्यात आपली तहाण भूक सुद्धा विसरलेत.
 हे एक युद्धच आहे,पण शत्रू अदृश्य आहे. आपली एक चूक आपल्याला महाग पडणार आहे. आरोग्यखाते, पोलीस प्रशासन, स्वच्छता कामगार आपला जीव धोक्यात घालून लोकांच्या प्राणांचे रक्षण करता आहेत.

सामाजिक अंतर म्हणजे काय?

दोन व्यक्तींमधील किमान अंतर एक-दोन मिटर असने म्हणजेच सामाजिक अंतर होय. बोलताना, चालताना, औषधी घेण्यासाठी उभे असताना, मिटींगमध्ये बसताना, घरात एकमेकांशी संवाद साधताना किमान एक-दोन मिटर अंतर ठेवणे आवश्यक आहे. 
आपल्या तोंडावाटे, नाकावाटे, शिंकताना पडणारे थेंब दुसऱ्यां व्यक्तींपर्यंत जाणार नाही याची काळजी घेणंही आवश्यक आहे आणि आपली प्राथमिक जबाबदारीपण होय. सामाजिक अंतर ठेवल्यास आपल्याला किंवा दुसऱ्यांना संसर्ग होण्याची भिती नसते. 
सामाजिक अंतर लोकांना अजुनही कळलेलं दिसत नाही. सरकार आणि प्रशासन आपल्याला विनंती करून सांगत आहे की, “सामाजिक अंतर पाळा, कोरोनाला टाळा”. सामाजिक अंतर प्रस्थापित केल्याने कोविड १९ चा संसर्ग टाळता येऊ शकतो. 
आपल्याला आपल्या काही सवयीही बदलाव्या लागतील जसे की, कुठल्याही वस्तूला हाथ लावने, सतत चेहऱ्यावर हाथ फिरवणे.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.

सरकार व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा:

नोवेल कोरोना या आजाराला बळी पडायचे नसेल तर सरकार आणि प्रशासन यांचे म्हणने काळजीपूर्वक ऐका. त्यांनी सूचवलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा आणि इतरांनाही सांगा. सरकार, पोलीस आणि प्रशासन,आरोग्य विभाग, स्वच्छता विभागातील लोक आपल्यासाठी स्वताचा जीव धोक्यात घालत आहेत. 
आपण सुरक्षित राहावे म्हणून ते अदृश्य मृत्युशी झुंज देत आहेत. आपण सरकार व प्रशासनाला सहकार्य करू शाकतो, त्यासाठी आपल्याला एकच करायचे, आपल्या घरातच थांबायचे. आपण घरी थांबनेच सरकारला खूप मोठे सहकार्य होईल. 
सरकार आणि प्रशासन ज्याअर्थी काही सूचना देत आहेत, त्याअर्थी संकट खूप मोठे आहे हे तर आपण समजलेच पाहीजे. एवढा हा आटापिटा कोणासाठी चाललाय? तुमच्याचसाठी ना, मग आज आपले एकच कर्तव्य आहे ते म्हणजे सूचनांचे पालन करने होय. आज आपल्याला सर्वाधिक आवश्यकता जर कोणाची असेल तर ती, सरकारच्या सूचनांची. 
आपल्या सुरक्षितेसाठी दिवसरात्र अधिकारी आपला जीव धोक्यात घालून, आपल्या परीवारापासून मृत्युच्या दारेत उभे आहेत, कुणासाठी?, कशासाठी? आपल्यासाठीच ना, मग आपणही त्यांनी केलेल्या त्यागाचा मान राखला पाहीजे, होय की नाही? याचे उत्तर फक्त होयचं असायला पाहीजे. 
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कधीकाळी आपल्या पुर्वजांना युद्धासाठी घराबाहेर जावे लागत असे. आजही या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी आपले सरकार, प्रशासन,आरोग्य विभागातील आपले बांधव आपल्यासाठीच हे युद्ध लढण्यासाठी स्वःत घराबाहेर निघाले आहेत. 
आपण जर समजूतदारपणा दाखवून स्वताला घरातच सिमीत ठेवले तर आपल्या बांधवांना हे युद्ध सहज जिंकता येईल. तुम्ही घराबाहेर निघून आपल्या बांधवांना हतबल करू नका. उलट घरातच राहून त्यांचे आभार व्यक्त करा, त्यांना बल द्या,प्रोत्साहन द्या.  

लाॕकडाऊन आणि कोविड १९

या कोविड १९ चा वाढता प्रादूर्भाव बघता, सरकारला संपूर्ण देशाला लाॕकडाऊन करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घ्यावाच लागला. आज जगात कोविड १९ ने जे थैमान घातलेले आपण पाहत आहे. जवळजवळ अनेक देशांनी, देश संपूर्णपणे लाॕकडाऊन केलेला आहे. 
या आजाराचा संसर्ग एवढ्या झपाट्याने वाढत आहे की, लाॕकडाऊन शिवाय दूसरा कुठला योग्य पर्यायही दिसत नाही. आज जगामध्ये जवळजवळ 50 लाखहून जास्त व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झालेला असून 100000 हजाराहून जास्त व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहे.
 या आजाराचे गांभिर्य असे आहे की,रूग्णांची संख्या एवढ्या जास्त प्रमाणात आहेत की, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेशे हाॕस्पीटल,मनुष्यबळ आणि उपकरणेही नाहीत. अतिशय गंभीर स्थितीमध्ये असलेल्या रूग्णांना पुरेशे वेंटीलेटर(कृत्रिम श्वास घेण्यासाठी लागणारं उपकरण) नाहीत. 
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
एवढी गंभीर स्थितीत आपल्याला यायचे नसेल तर वेळेआधीच लाॕकडाऊन करणं गरजेचं आहे आणि आवश्यकसुद्धा आहे. कोविड १९ हा आजार एक संसर्गजन्य आजार आहे. याचा संसर्ग सुरूवातीस कमी प्रमाणात जाणवतो, दिवसेंदिवस या आजाराचा संसर्ग एवढ्या झपाट्याने वाढतो की, काय करावे हेच सुचत नाही. 
असंख्य रूग्णांना कशाप्रकारे उपचार करावा हाच गंभीर प्रश्न उभा राहतो. रूग्णांना उपचारासाठी हाॕस्पीटल कमी पडायला सुरूवात होत जाते. बघता बघता परिस्थिती एवढी हाथाबाहेर निघुन जाते की, त्यावर पुन्हा लवकर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसते. 
अशी महाभयंकर परिस्थिती आपल्यावर ओढावली न जावी यासाठी देशव्यापी लाॕकडाऊन हाच एकमात्र उपाय दिसतो.

लाॕकडाऊन आणि अर्थ व्यवस्था

कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लाॕकडाऊन करावेच लागणार आहे हे निश्चित होते. लाॕकडाऊनमुळे असंख्य औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. सर्वत्र फक्त नुकसानच नुकसान दिसत आहे. 
अनेक मोठ्या उद्योजकांनी देशहितासाठी, मानवतेच्या भल्यासाठी स्वताचे अब्जो रूपयांचे नुकसान सहन करण्यासाठी प्राधान्य दिले आहेत. त्यांची मनापासून जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे. याशिवाय, आपले कारखाने बंद ठेवण्या व्यतिरिक्त सरकारला मदतीसाठी हाथ ही पूढे केला आहे. 
आर्थिक मदत, वेंटीलेटर बनवण्यासाठी मदत, गरीब जनतेला दैनंदिन जीवनापयोगी सामग्रीचे वाटप करण्यासाठी सहकार्य करत आहे. येणाऱ्या आर्थिक संकंटालाही आपल्याला सामोरे जावे लागणार आहे यात काही शंका नाही. कोविड १९ मुळे देशाचीच नाहीतर जगाचीही आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठं संकट येणार आहे हे स्पष्ट दिसत आहे. 
मोठ्या उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घर बसल्या पूर्ण वेतन देत आहेत. आज संपूर्ण कारोभार बंद असताना वेतन देत आहेत. 
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.

तुमचे घरच तुमचे सुरक्षा कवच कसे काय?

आज कोरोनापासून आपल्याला खरच सुरक्षित करायचे असेल तर  घरीच थांबा.कोरोनापासुन सुरक्षित राहण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक असुन सरकार या पर्यायाबद्दल ओरडून ओरडून सांगत आहे. सरकारला अजुन कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका. जगायची इच्छा शिल्लक असेल तर घरातच थांबा.
जी चुक इतर देशाच्या लोकांनी केली ती तुम्ही करू नका. इतर देशातील आपले काही बांधव कळकळून तुमच्यापर्यंत तेथील स्थिती सांगत आहे. मृत्युला जवळून येताना ते क्षणोक्षणी बघत आहे.  सरकारच्या निर्णयाला तुमच्या साथीची आवश्यकता आहे. फक्त न फक्त तुमच्या वागण्यानेच आपण कोरोनावर मात करू शकतो. 
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
घरी थांबून, संसर्गाची साखळी खंडीत करा, नाहीतर महाभयंकर विनाश निश्चित आहे. ज्याला जबाबदार आपल्यातीलच बेजबाबदार लोक आहेत. आपली व परीवाराची घरी राहून काळजी करा. 
त्याच त्या सुचना मी तुम्हाला सांगणार नाही. घरी बसण्याखेरीज आपल्याकडे कुठलाच मार्ग नाही. प्रशासन, डाॕक्टर्स तुमच्यासाठी स्वताचा जीव धोक्यात घालत आहे. त्यांचा संम्मान करा, त्यांना तुम्ही घरी थांबून मदत करा. 
तुम्ही स्वताला घरी थांबवुन स्वताचीच मदत करत आहात. सरकारलाही तुम्ही घरीच थांबावं असं वाटतयं. आज सरकारने लाॕकडाऊन घोषित केल्यानंतरही लोक घराबाहेर पडताहेत. लाॕकडाऊन चा अर्थ घरी बसा असा होतो. 
गाड्या घेऊन बाहेर फिरणे आता तरी बंद करा. आपल्यातील शिल्लक असलेली देशभावना जागी करा. सरकार सांगत असलेल्या नियंमांचे तंतोतंत  पालन करा. आपला नाहीतर देशातील लोकांच्या जीवाचा विचार करा. 
आज आरोग्य विभागात जगात अग्रस्थानी असलेल्या इटली,अमेरिका ,स्पेन,जर्मनी या  देशातील काय स्थिती आहे ते बघा. सरकारच्या सूचनांचे उलंघन केल्याचे दुष्परिणाम आज तेथील लोक भोगत आहेत. 
सद्यपरिस्थिती एवढी भयंकर आहे की बघताना आणि ऐकतांनाही अंगावर शहारे येत आहे. तेव्हा सरकारने सांगितलेल्या सूचनांचे  त्वरीत अम्मलबजावणी करा. ऐकले नाही तर नुकसान तुमचेच होईल एवढे ध्यानात घ्या. 
जर लोक असेच घराबाहेर पडत राहतील तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे एक उदाहरणातून स्पष्ट करतो. जर तुम्ही घराबाहेर जाणे थांबवले नाही तर मृत्युचा उघड नाच सुरू होईल. मृत्युचे भय, परीवारातील सदस्यांना भेटता न येणे, नातेवाईकांपासून अलिप्त अशाप्रकारचे जीवन जगण्याची वेळ येईल. 
कदाचित परिवारातील कुणाची कोरोनामुळे मृत्यु झाला तर अंत्यविधीतर सोडा साधे आपल्या त्या सदस्याला पहायचे ही आपल्या भाग्यात नसणार. तेव्हा स्वता सुधरा, काही काळासाठी घरातच थांबा. यातच आपल्या सर्वांचे हीत आहे.
घरामध्ये राहून या प्रकारे जगा आपले आयुष्य
लाॕकडाऊन केल्यामुळे आता घरी राहने हाच एकमेव पर्याय आहे. एक-दोन दिवस घरी राहण्यास आपल्याला काहीच वाटणार नाही पण एवढ्या जास्त दिवस घरी कसे बरे थांबायचे? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असणार. 
या आजाराशी आपल्याला दोन हाथ करायचे असतील तर आपल्याला काही दिवस घरी थांबावेच लागेल. या आजाराच्या दहशततीला घाबरूनही जाऊ नका. फक्त पुढील काही दिवस घरी थांबा. आपल्या परीवारातील सदस्यांसोबत वेळ घाला. त्यांच्याशी बोला, भविष्यातील काही योजनांचे नियोजन करा. 
आपल्या मुलांशी गप्पा मारा. त्यांना वेगवेगळ्या गोष्टीं सांगा. आपल्याकडे दिवस घालवण्साठी आज भरपूर व्यवस्था आहे. विचार करा, तात्याराव सावरकरांनी त्या छोट्याशा काळकोठाडीत अकरा वर्षाहून अधिक काळ कसा काढला असेल. 
तात्याराव म्हणजे एक सुर्याची किरणच. सुदैवाने आपल्याकडे सर्व सुविधा आहे शिवाय सोबत सर्व परीवारही आहे.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
आज आपल्याकडे मनोरंजनासाठी टिव्ही, रेडिओ आणि मोबाईल उपलब्ध आहे. टिव्हीवर आपल्या आवडीचे चित्रपट, मालिका, नाटक सुरु असतात. ते बघा, त्यातून काही चांगल्या समाजापयोगी विचारांचा अवलंब करा. 
तुम्हाला जर एखादा छंद असेल तर यासारखा वेळ पुन्हा कधिच तुमच्याकडे नसेल. या वेळेचा भरपूर फायदा घ्यायला सुरूवात करा. नविननविन पुस्तके वाचा, गाणी ऐका. जर तुम्हाला लिहीण्याची आवड असेल तर पुस्तके लिहा, कविता लिहा, नाटकं लिहा, लेख लिहा, गोष्टी लिहा. नविन काहीतरी शिका व सतत शिकण्याचा प्रयत्न करा. 
जर तुम्हाला चित्र काढण्याची आवड असेल तर वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढण्याचा प्रयत्न करा. नविन कला शिकण्यासाठी नेहमी स्वताला तयार ठेवा. तुमच्या असं करण्याने तुम्ही न थकता, बोर न होता सहज घरामध्ये राहून स्वताला सुरक्षित कराल. 
शिवाय तुम्हाला एक किंवा त्यापेक्षा जास्त कला शिकण्याचा फायदाही होईल. अध्यात्मिक कला शिकण्याचा प्रयत्न करा. ध्यान करून एकाग्रता वाढवा. एकाग्रता वाढल्याने तुमच्यावरील मानसिक दबाव कमी होईल. शत्रू आदृश्य राहून आपल्यावर हल्ला करण्यासाठी तयार होऊन बसलेला आहे. 
तो आतुरतेने तुमची घराबाहेर निघण्याची वाट बघतोय. तो वाट बघतोय एका संधीची, संधी मिळताच कुठून,कसा,कधी तुमच्यावर झडप घालेल कळणारसुद्धा नाही. या शत्रूला जर हारवायचे असेल तर घरीच थांबा, स्वताला सुरक्षित ठेवा.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
आपला शत्रू कसा दिसतो हेही आपल्याला माहीत नाही मग घराबाहेर लढणार कसे? स्वताला घरी लाॕकडाऊन करा, शत्रू तुम्हाला कसलीही हानी पोहचवणार नाही. कोविड १९ नावाचा शत्रू , आज एक भूक लागलेल्या सिंहासारखा फिरत आहे. 
तो त्याची भूख मिटवण्यासाठी तुमच्यावर हल्ला करताना कसलीही दयामाया दाखवणार नाही. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला भयंकर मृत्युचे अलिंगण घ्यायचे की, घरी सुरक्षित थांबायचे. परत परत तुम्हाला विनंती यसाठी करतोय की, परिस्थितीचे गांभिर्य ओळखा आणि एक जबाबदार नागरिक म्हणुन घरातच थांबा.
गेल्या दोन महीन्यापासून “नोवेल कोरोना” या विषाणूंचा वाढत असलेल्या प्रादुर्भावाने संपुर्ण जगामध्ये हाहाकार पसरलेला आहे. संपुर्ण जगामध्ये न पाहीलेली अफाट शांतता आज आपण अनुभवत आहोत. 
ही शांतता पाहता प्रत्येकजण देवाजवळ विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आहेत. या भयंकर महामारीच्या विरोधात सर्व मानव, कुठलेही राजकारण न करता, धर्माचा आधार न घेता एकत्रित येऊन लढतोय. असं का?,तर तो या परिस्थितीचे गांभिर्य आणि परीणामाची जाण आज मानवाला आहे. 
आज जगभरात ५०लक्ष मनुष्य कोरोनाच्या तडाख्यात सापडले आहेत तर १००००० मनुष्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. अजुनही या नोवेल कोरोनावर औषध किंवा लस मिळालेली नाही. 
जगात सर्वचजण या नोवेल कोरोनावर मात करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे. 

या विषाणूंची धास्ती सर्वच जग घेऊन बसलयं. ज्या त्या देशाचे सरकार, प्रशासन खबरदारीचे उपाय लोकांपर्यंत पोहचवत आहेत. जवळजवळ बहुसंख्य देशांनी लाॕकडाऊन चा पर्याय निवडण्यासाठी पसंती दाखवली आहे आणि काही देशांनी लाॕकडाऊन केलेलेसुद्धा आहे. 
कोरोनापासून खबरदारीचे उपाय.लक्षणे, काय करावे आणि काय करू नये याबद्दल जणजागृतीही करून झालेली आहे. या परिस्थितीमुळे अजुन एक संकट येणार हे ही तेवढेच खरे आहे, संकट! आर्थिक संकट. लाॕकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्रांत खळबळ उडालेली आहे. 
हे लाॕकडाऊन अजुन किती दिवस असू शकते हे ही सांगता येणार नसल्याचं स्पष्ट आहे.  प्लेग नंतर नोवेल कोरोना विषाणू ने सर्वत्र हाहाकार केला आहे. नोवेल कोरोना विषाणूंचा संसर्ग लवकर समजुन येत नसल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो.
या विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वताहुन सरकारने दिलेल्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करने अत्यावश्यक आहे. सरकार जनहितासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतच आहे. आपलंही कर्तव्य आहे की, आपण सरकारची व प्रशासनाची आदेशाची पुर्तता करुन सहकार्य करावं. 
ही आपली वैयक्तिक अडचण नसून ती आज आंतरराष्ट्रीय अडचण म्हणुन पूढे आलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनही या नोवेल कोरोना विषाणूला याआधीच महामारी म्हणून घोषित केलेलं आहे. कोरोना विषाणू बाहेर मोकाट आणि खुप दिवसांपासून उपाशी असलेल्या सिंहासारखा फिरत आहे. 
अशावेळी तुम्हीच स्वःत ठरवायचं आहे की, तुम्हाला घरात राहुनच जिवंत रहायचं आहे की, त्या नोवेल कोरोना विषाणूंची भुख भागवायची. तुमचा मृत्यु तुमचे अलिंगण घेण्यासाठी तुमची घराबाहेर येण्याची आतुरतेनं वाट बघत आहे. भगवंत श्रीकृष्णाचं एक नावही जगप्रसिद्ध आहे, “रणछोड”. रणांगणापासून स्वःत पळ काढत असे, याचा अर्थ भगवान श्रीकृष्ण भित्रे नव्हते किंवा त्यांच्यात सामर्थ्य नव्हते असंही नाही. 
पण कधीकधी परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन पलायन करण्यातच समजुतदारपणा असतो.
स्वतातील शूरवीरपणा दाखवण्यासाठी मृत्युचे अलिंगण घेण्यासाठी घराबाहेर निघू नका. यावेळी तुमचं घराबाहेर न पडणेच तुमचा समजुतदारपणा असेल. लाॕकडाऊन किंवा होम क्वारंटाइन करनं म्हणजे फक्त घरात बसने असा नाही. 
होमक्वारंटाइन असुनसुद्धा घरातल्या घरात सामाजिक अंतर ठेवणे होय. कदाचित काही लोक घरातच राहुन जर सामाजिक अंतर ठेवण्याचा नियम पाळत नसेल तर तुम्ही चूकच करत आहात. लक्षात असू द्या सामाजिक अंतर ठेवणंही आपलच कर्तव्य आहे.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
कोरोना एक अदृश्य शत्रू आणि जिवंत राहण्यासाठी लाॕकडाऊनमध्ये घरी राहनेच एकमेव शहाणपण.
अशी परिस्थिती मी आजवर कधीही बघितली नाही. संपूर्ण जग लाॕकडाऊनमुळे त्रस्थ आहे, मी याआधी कधीही अशी अवस्था या जगाची बघितली नाही. घरात रहा,सुरक्षित रहा. घरात राहाल तरच उर्वरीत आयुष्य जगाल.
देवाजवळ एकच प्रार्थना करतो की, या महामारी नोवेल कोरोना विषाणूंचा लवकर नायनाट होऊ दे. हे योगेश्वर, जगातील सर्व लोकांच्या जीवनाच्या रक्षाणार्थ तुझी कृपादृष्टी सर्वांवर असू दे.
To read more related articles on Corona please click the below link

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?