पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी आज आपण भरपुर प्रयत्न करत असतो. पोटावरील वाढलेला चरबीचा घेरा नेहमीच एक चिंतेचा विषय ठरलेला आहे. 
सर्वजण एकच विचार करत असतात तो म्हणजे या पोटावरील चरबीचा घेरा कसा कमी करायचा? How to lose belly fat वाढलेले पोट आपल्या पर्सनालीटीवर एक ढब्बा असल्याचे वाटत असते. 
वाढत असलेला लठ्ठपणा, अनियमित किंवा व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष होत असणे, आहारावर नियंत्रण नसणे अजुन खुप काही कारणे आहेत.
how to lose side fat,lower stomach fat,belly fat,fat reducing tips,how to get rid of fat
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय:

पोटावरील चरबी Belly Fat हे खूप त्रासदायक आहे. पोटावरील घेऱ्यामुळे आपल्याला लोकांमध्ये उभे राहण्यास देखील कमीपणा वाटत असतो.अनेकदा चुकीच्या आहाराने देखील आपल्या शरीरातील चरबीचे fat प्रमाण वाढते. 
वाढलेली चरबी कमी करणे कठीण तर आहेच तरीही आपण काही उपाय करुन कमी करू शकतो. आपल्या रोजच्या आहारात उच्च आणि चांगल्या प्रथिनांचा अभाव असणे, मद्यपानाचे प्रमाण वाढणे, दैनंदिन कामकाजामुळे वाढत असले ताण, नियमित झोप न घेणे किंवा अर्धवट झोप, अनियमित योगा आणि व्यायाम किंवा योगा आणि व्यायाम पुर्णपणे बंद असणे यामुळेही आपल्या शरीरावर परीणाम होत असतो.
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

आहारामध्ये उच्च प्रथिने खा:

आपले वजन कमी करण्यासाठी प्रथिने खूप महत्वाचे आहेत. प्रथिने आपले पचण्याची क्षमता वाढवते आणि आपले स्नायू मजबूत ठेवण्यास मदत करत असते. उच्च आणि योग्य प्रमाणात प्रथिने घेत असलेल्या व्यक्तिच्या पोटावर चरबीचा घेरा  belly fat on stomachआपल्याला दिसत नाही उलट ती कमी होण्यास मदत होते.
 जर तुम्हाला तुमच्या आहारात प्रथिने वाढवायचे असेल तर मांसे, अंडी,सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थ ,हे पदार्थ खाल्ल्याने पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यास मदत होते.
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

मद्यपान करणे सोडा:

  मद्यपान करण्याचे प्रमाण जर जास्त असेल तर पोटावरील  चरबीचा घेरा वाढू शकतो. जर अल्कोहोल चे प्रमाण हे कमीतकमी केले तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
जास्तीचे मद्यपान करने आपल्या शरीराला नेहमीच हानिकारक ठरले आहे. मद्यपान जास्त केल्याने शरीर सुस्त होत जाते. शरीर सुस्त झाल्याने आपल्या शरीरात चरबीचे प्रमाण वाढत जाते. 
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

दैनंदिन जीवनात वाढत असलेला तणाव:

आपल्या आयुष्यातील सर्वात गंभीर आजार म्हणजे तणाव . तणावामुळे आपल्याला खूप गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. तणावामुळे शरीरातील चरबी वाढू लागते. वाढत चाललेला ताण कमी करण्यासाठी तुम्ही योगा किंवा व्यायाम करू शकता. 
तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काही चांगल्या कामात वेळ घालू शकता त्यामुळे उद्भवणारया आजारांना सामोरे जावे लागणार नाही. वाढत असलेला तणाव थेट आपल्या शरीरावर परीणाम करत असतो. वाढत चाललेल्या  ताणांमुळे नेहमीच आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत असते. 
तणाव घालवण्यासाठी आपले छंद जोपासण्यासाठी वेळ द्या. छंद जोपासण्यामुळे तुमच्यावरील मानसिक आणि शारीरिक ताण कमी होण्यास मदत होईल आणि आपल्याला आपल्या शरीराकडे लक्षही देता येईल.
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

नियमित चालणे walking किंवा धावणे Running:

दैनंदिन कामकाज करण्याच्या घाईत आपण नियमित चालणेही बंद करतो. घाम निघाल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. आपण दिवसभर वातानुकुलीत रूममध्ये किंवा आॕफिसमध्ये असतो आणि एकाच ठिकाणी बसून असल्याने  आपल्या पोटावरील चरबीचा घेरा howto get rid from belly side fat वाढत असतो. 
चरबी कमी करण्यासाठी आपल्याला नियमित अर्धा तास तरी चाललेच पाहिजे. आपण आपल्या मनाशीच नियमित किमान अर्धा तास चालण्याचा संकल्प केला पाहीजे. चालणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

नियमित झोप घेणे:

झोप नियमित आणि पुर्ण असणे खुप आवश्यक आहे. वाढत असलेल्या कामकाजाच्या ताणामुळे आणि भविष्यात होणाऱ्या घटनांचा विचार करण्याच्या सवयीमुळे रात्री झोप लागत नाही किंवा उशीरा झोपी जाणे ही एक चिंतेची बाब आहे. नियमित कमीतकमी ७-८ तास झोप पूर्ण झालीच पाहिजे. 
मानसिक आजार होण्यास सुरुवात होते, आपली चिडचिड वाढत जाते. झोप पूर्ण आणि नियमित झाल्याने आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत होते जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागत नाही. सकाळी लवकर उठुन नियमित व्यायाम आणि योगा करण्यासाठी एक नियमच बनवायला पाहीजे. 

सायकलिंग करणे:

नियमित सायकलिंगमुळे आपल्या शरीरातील घाम निघून जाण्यास मदत होते जी आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कमीतकमी १५-२० मिनिट जर तुम्ही सायकलिंग करण्यासाठी काढू शकला तर चांगलेच आहे.
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?
पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?

नियमित पोहणे Swimming:

नियमित पोहल्याने आपले हृदय आणि शरीर स्वस्थ राहते. आठवड्यातून २ वेळा केल्यास याचा खूप फायदा होईल. पोहल्याने भूक देखील चांगली लागते आणि पचनक्रिया सुधारते.
यासाठी पोटावरील चरबीचा घेरा belly fat, how to lose side belly fat ,कमी करण्यासाठी वरील सांगितल्याप्रमाणे उपाय केले पाहीजे.

1 thought on “पोटावरील चरबीचा घेरा कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहीजे ? How to Lose Belly Fat?”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?