Mukesh Nayak set new benchmark as Teacher to Director of Youtube Channel! शिक्षकाची उंच भरारी
Mukesh Nayak set new benchmark as Teacher to Director of Youtube Channel! शिक्षकाची उंच भरारी: आज आपण जाणून घेणार आहोत एका यशस्वी शिक्षकाची यशोगाथा एका मुलाखत घेऊन. आकाशात एक उंच भरारी घेणारे खुप कमी लोक असतात आणि त्यातील एक physics gyaan youtube channel चे श्री. मुकेश नायक सर.
Mukesh Nayak set new benchmark as Teacher to Director of Youtube Channel |
जमिनीवर राहून मी, बघतोय या आकाशाकडे, स्वप्ने उराशी ठेवून, घेतोय झेप या गगनाकडे. मुलाखतीला सुरूवात करण्याच्या अगोदर आपण एक छोटासा परीचय जाणून घेऊयात. स्वप्ने बघणारी पुष्कळ लोक असतात पण त्या स्वप्नांना खरं करणारी क्वचितच असतात.
मुकेश नायक सरांनी खुप कमी वेळेत आपले स्वताचे एक नाव आणि एक ओळख निर्माण केली आहे. नायक सरांनी केलेल्या मेहनतीचेच हे एक फळ आहे असं मानायला हरकत नाही.
परीचयः
नावः मुकेश सुभाषराव नायक
शिक्षणः एमएससी बीएड, भौतिकशास्त्र physics,
शाळाः Z.P. सवना, ता.सेनगाव, जि.हिंगोली.
महाविद्यालयः आदर्श महाविद्यालय, हिंगोली
व्यवसायः शिक्षक
व्यवसाय पत्ताः आर आय जी एम एस, रायपुर, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद
मोबाईल नं: ८६००६७४०२६
युट्युब चॕनलचे नावः physics gyaan
Telegram channel : २०२१ Batch Maharashtra Board
To read more articles join our telegram and whatsapp group
आपला जन्म कोठे झाला? आणि आपले बालपण कुठे व कसे गेले याबद्दल थोडक्यात सांगाल का?
आपण शिक्षक होण्याचा निर्णय केव्हा घेतला?
शिक्षक बनल्यानंतर आपण काय बदल करण्याचा निर्णय घेतला होता?
विद्यार्थ्यांना युट्युब चॕनलच्या माध्यमातून मोफत शिक्षण देण्याची कल्पना कशी सुचली?
याला एक माध्यम असणे आवश्यक होते आणि ते मला या युट्युब चॅनेलच्या मदतीने मिळाले. आज हजारो होतकरू विद्यार्थी माझ्या physics gyaan या युट्युब चॅनेल ला जोडल्या गेले आहे.
भौतिकशास्त्र(physics) हा विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटत असतो. भौतिकशास्त्र म्हटले की, विद्यार्थ्यांना अंगावर काटा येतो. माझ्यासाठी ही एक उत्तम संधी होती. मी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजुन घेत गेलो. भौतिकशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न माझा सतत सुरू असतो.
विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी काय करायला पाहीजे?
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल?
एक वेळापत्रक तयार करून त्यानुसार अभ्यासाची तयारी करा. रिविजनसाठी थोडा वेळ नक्कीच शिल्लक असू द्या. स्वताच्या short notes बनवायला सुरू करा जेणेकरून त्याचा उपयोग रिविजनसाठी होईल.
ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल?
या चॕनलच्या मदतीने आपण स्वताला घडवण्यासाठी मदत करू शकतो. मी तुम्हाला काही चॕनलची नावे सांगतो, लगेचच या चॕनलवर जाऊन आपल्या विषयानुसार अभ्यासाला सुरूवात करा.
खालील काही चॅनेल आहे ज्यांना विद्यार्थ्यांनी अवश्य भेट दिली पाहीजे.
Dinesh sir live study(math),
Padhai wallah channel(all subjects),
Shinde chemistry technic(Chemistry),
Mudhal institute of Biology MIB
परीक्षेच्या काळातील येणारा तणाव विद्यार्थ्यांनी कसा हाताळावा?
परीक्षा डोक्यावर आली असताना अभ्यासाला सुरूवात करण्याची वाईट सवय सोडुन द्या. स्वताच्या भाषेत short notes बनवा. या नोट्साचा उपयोग नेहमीच करत जा तुमच्यावर कधीच दडपण येणार नाही.
कोणत्याही परीक्षेसाठी पुर्वनियोजन कशाप्रकारे करावे?
एक शिक्षक म्हणुन आपण पालकांना काय सल्ला द्याल?
असं झालं तर तुमचे पाल्य तुम्हाला आयुष्यभर कोसतील. तुमच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी तुमच्या पाल्यांच्या इच्छाना दाबू नका.
पाल्यांच्या आवडी-नावडीचा विचार करूनच त्यांचे भविष्य उज्वल करण्यास सहकार्य करा. जर तुमचा पाल्य त्याच्या आवडीनुसार त्याला जे पाहीजे ते तो बनला तर आनंदी राहील.
धन्यवाद सर आपण आपला अमुल्य वेळ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर आपण आज एका यशस्वी शिक्षकाचे मार्गदर्शन बघितले. यश मिळवण्यासाठी काय आवश्यक आहे हे समजून घेतले.
To read more articles join our telegram and whatsapp group
Please like ,share and comment if you want more articles on different topics from Mukesh sir.
Video credit: physics gyaan mukesh nayak
Well done Mukesh sir,your work is very useful for the students and as well as society….Keep it up….And inspire us.
Very good Sir 👍
Very Good social work sir
Nayak is Really Education Nayak
Nice interview sir👍❤️
सर तुमचा व्हिडिओ सर्वात अगोदर जेव्हा बघितला होता तेव्हापासून मी फिजिक्स चे टेंशन सोडून दिले कारण सरांची शिकवण्याची पद्धत अगदी सरळ व सोपी आहे त्यामुळे मला व्हिडिओ समजण्यास मदत झाली
Thanks sir🙏
Sir i am also from aurangabad 😊
Mukesh Sir is really NAYAK for students