मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?

मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?

मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का? याचे अगदी सोपे उत्तर आहे, होय आपण मराठी विषयात ब्लॉग(Marathi Blog) सुरू करु शकतो. मराठी ब्लाॕगींगमध्ये स्पर्धा खुप कमी आहे. लोक मराठीत ब्लाॕग सुरू न करता अन्य भाषेमध्ये ब्लाॕगींग करत आहे. 
याचे कारण लोक मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषेला जास्त प्राधान्य देत आहेत. इंग्रजी जगभरात वापरली जाणारी भाषा असल्याने आपल्या ब्लाॕगवर जास्तीतजास्त ट्राफीक येण्यासाठी इंग्रजी भाषेत ब्लाॕगींग सुरू करत आहे. यावर गुगल अॕडसेन्सची मंजुरीही मराठी ब्लाॕगपेक्षा लवकर मिळते. 
गुगल ॲडसेन्सची (Google AdSense) मंजुरीसाठी फक्त भाषेचा विचार होत नाही. जर तुम्हाला गुगल ॲडसेन्सची मान्यता पाहीजे असेल तर तुम्हाला काही बाबींची पुर्तता करावी लागते.

marathi blog, google adsense sign up, google adsense account
मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?
मराठी ब्लाॕग  (Marathi Blog) सुरू करणे तर सोपे आहे पण युजरला टिकवून ठेवने जास्त अवघड झाले आहे. जास्तीतजास्त युजर जर मराठी ब्लाॕग वाचण्यासाठी आले तर मराठी भाषामध्ये जास्तीतजास्त ब्लाॕग ही सुरू होतील. मराठी भाषेमध्ये जास्तीतजास्त ब्लाॕगला युजरने चांगला प्रतिसाद जर दिला तर मराठी भाषेसाठी चांगला सीपीसी आपल्याला मिळु शकतो.

blogger, blogging,marathi blog, create own blog, google adsense, lifestyle blog,SEO,
मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?
आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न असेल की, मराठी ब्लाॕगवर (Marathi Blog) गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का? आणि त्यासाठी काय करावे लागते? तर मित्रांनो तुम्हाला सांगताना मला खुप आनंद होत आहे की, गुगल ॲडसेन्सने (Google Adsense) मराठी भाषेतील ब्लाॕगला (Marathi Blog) मान्यता द्यायला सुरू केले आहे. 
याअगोदर आपल्याला गुगल ॲडसेन्सला मान्यतासाठी अर्ज करण्याच्याअगोदर आपला ब्लाॕगची व्यवस्थित सेटींग करावी लागते. गुगल ॲडसेन्सच्या मान्यतासाठी आपल्या ब्लाॕगवर खालील पेज असणं अत्यावश्यक आहे. 
गुगल ॲडसेन्सची मान्यता मिळवण्यासाठी आपल्याला गुगल ॲडसेंन्स अकाउंट (google adsense account sign up) सुरु करावे लागेल. गुगल ॲडसेन्स अकाउंट सुरु झाल्यानंतर गुगल ॲडसेन्स अकाउंट साइन इन (google adsense account sign in)करावे लागेल.
१. अबाऊट अस (About Us)
२. प्रायव्हसी पाॕलीसी(Privacy Policy)
३. डिस्क्लेमर (Disclaimer)
४. साइटमॕप (Sitemap)
५. टर्म्स ॲंड कंडीशन (Terms & Condition)
६. काॕन्टॕक्ट अस (Contact Us)
या पेज व्यतिरिक्त सर्वात महत्त्वपुर्ण आहे ते म्हणजे कंटेंट. तुम्ही लिहीलेली ब्लाॕग पोस्टमधील (Blogpost) माहीती ही काॕपी केलेली नसावी. स्वताचं लिहीलेली असावी. इमेजेस ह्यासुध्दा नाॕन काॕपीरायटेड असाव्यात. 
marathi blog, google adsense sign up, blogging,disney tourist blog,google ads blog,google webmaster blog
मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?

ब्लाॕगींग नीश (Blogging Niche):

मराठी ब्लाॕग किंवा कुठलाही ब्लाॕग (Blog) सुरू करण्यापुर्वी आपला विषय निवडलेला असावा. नीश निवडताना आपल्याला त्या विषयात आपल्याला इंटरेस्ट आणि सखोल ज्ञान असावे. 

ब्लागींगसाठी (Blogging) विविधप्रकारचे निशवर आपण करू शकतो जसे की, टेक, मोबाईल, इंफाॕरमेशन,न्युज, सोशलमिडीया, इ-कॉमर्स, इंशुरन्स (Insurance), डिज्नी टुरीस्ट ब्लाॕग (disney tourist blog), लाईफस्टाईल ब्लाॕग (best lifestyle blog), गुगल वेबमास्टर ब्लाॕग (google webmaster blog), 
गुगल ॲड्स ब्लाॕग(google ads blog), फुड ब्लाॕगींग(food blogging) इ. कुठल्याही एका नीशवर काम करणे सोपे आणि सरळ जाते. नीश निवडताना खुप विचार करुनच निवडावा. ज्या विषयांत आपल्याला आवड आणि माहीती नाही अशाप्रकारचे नीश निवडू नका. 
ब्लाॕगींग फक्त एक-दोन महीने किंवा एक-दोन वर्षै करण्यासाठी नसतो. मराठी ब्लाॕग सुरु करण्यासाठी मेहनतीची फार गरज असते. एकापेक्षा जास्त नीशवर देखील तुम्ही काम करू शकता पण त्यासाठी तुम्हाला तुमचा जास्त वेळ द्यावा लागेल. 
 
marathi blog,blogging template,theme,google adsense,best lifestyle blog,best free blogger platform
मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?

ब्लाॕगींग टेम्प्लेट (Blogging template):

ब्लाॕगची सुरुवात करताना एक चांगली थीम निवडणे फार गरजेचे असते. ब्लाॕग टेम्प्लेटचा (Blogger Template) युजर इंटरफेस चांगला असावा. टेम्प्लेटमध्ये जास्त भडक रंग नसावेत. जाहीराती लावण्यासाठी जास्तीतजास्त जागा असायला हवी ज्यामुळे गुगल ॲडसेन्सच्या (Google Adsense) जाहीराती दाखवल्या जाऊ शकतात. 

चांगले डोमेन :

कुठल्याही ब्लाॕग सुरू केल्यानंतर एक चांगले डोमेन जरूर निवडावे. चांगले डोमेन ब्लाॕग रँक करण्यास फायदेशीर ठरू शकते. एक चांगले डोमेन निवडल्यामुळे ब्लाॕगला गुगल ॲडसेन्सची (Google adsense) मान्यता लवकर मिळण्यास मदत होते. 
युजरला सहज लक्षात राहू शकेल अशाप्रकारचे डोमेन निवडावा. फ्री डोमेन वापरुनही आपण आपला ब्लाॕग सुरू करू शकतो. पण एक डोमेन विकत घेऊनच ब्लाॕगला गुगल ॲडसेन्सची मान्यतासाठी अप्लाय करावे.
गुगल ॲडसेन्सची मान्यता मिळाल्यानंतर गुगल आपल्या ब्लाॕगवर जाहीरात दाखवतो. जर कुणी आपल्या ब्लाॕगवर येऊन या गुगल ॲडवर क्लिक केल्यास आपल्याला त्यातुन पैसेही कमवता येतात. 
ब्लाॕगींग एक चांगला पर्याय आहे पैसे कमावण्यासाठी फक्त त्यातील मजकूर चांगला असायला हवा. आपल्या ब्लाॕगवर ट्राफीक जास्त कशी येईल याचा विचार करुन एसइओ (SEO) चांगले करण्याची आवश्यकता असते. 
प्रत्येक पोस्ट किमान ५०० शब्दापर्यंत असायलाच हवी. पोस्ट लिहीतांना किवर्ड(Keyword) अत्यंत महत्त्वपुर्ण असतो. पोस्ट लिहीण्यास सुरुवात करण्याच्याअगोदर चांगले किवर्ड(Keyword) शोधुन त्यांचा वापर पोस्ट लिहीतांना करावा. प्रत्येक किवर्ड हायलाईट जरूर करावा. हे किवर्ड आपली पोस्ट रँक करण्यासाठी मदत करत असतात.

फ्रीमध्ये ब्लाॕग सुरू करण्यासाठी (Best free blogging platform):

फ्रीमध्ये ब्लाॕग सुरू करण्यासाठी आपल्याला गुगलने एक चांगला ब्लाॕगींग प्लॕटफाॕर्म (best free blogging platform) उपलब्ध करुन दिला आहे. गुगलने ब्लाॕगर(Blogger) हा एक फ्रीमध्ये ब्लाॕग सुरू करण्यासाठी उपलब्ध करुन दिला आहे. 
यासाठी कुठल्याही प्रकारची फिस किंवा पैसे देण्याची आवश्यकता नाही. याशिवाय होस्टींगसाठीही गुगल आपल्याला  कुठल्याही प्रकारची फिस आकारत नाही. गुगलने आपल्याला ब्लाॕग सुरु करून देण्यासाठी भरपुर सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 
या संधींचा फायदा घेऊन जास्तीतजास्त लोकांनी मराठी ब्लाॕग(Marathi Blog) सुरु करायला हवा. गुगल ॲडसेन्सची(Google adsense) मान्यता मिळण्यासाठी वेळ लागेल परंतु मिळेल एवढे नक्कीच. 
मेहनत केल्याशिवाय कुठल्याही कामात यश मिळत नाही. मेहनत करत रहा तुमचा मराठी ब्लाॕग नक्कीच यशस्वी होईल.तुमचा ब्लाॕग बेस्ट (Best blog) करण्यासाठी भरपुर मेहनत करा.

2 thoughts on “मराठी विषयात ब्लॉग (Marathi Blog) सुरू करु शकतो का?केल्यानंतर त्याला गुगल ॲडसेन्सची (Google Adsense) मंजुरी मिळते का?”

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?