FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 – 2022

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 – 2022
FIFA WORLD CUP Hosted Countries  फिफा वर्ल्ड कप  आतापर्यंत कोणत्या कोणत्या देशांनी होस्ट HOSTED COUNTRY किंवा आयोजित केलेला आहे आपणास माहित आहे का? पहिला फिफा वर्ल्ड कप first fifa world cup कधी आणि कोणत्या देशाने आयोजित केला होता? २०२२ चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? काही फुटबॉलप्रेमींना कदाचित माहीतही असेल.

Table of Contents

पहिला वर्ल्ड कप (First FIFA world cup) १९३०मध्ये दोन finalist टीम कोणत्या होत्या? पहिल्या-वहिल्या फिफा वर्ल्ड कपचा विजेता कोण ठरले होते? कोणत्या टीमने किती गोल केले होते? किती गोलच्या फरकाने जगातील सर्वात मोठ्या फिफा वर्ल्ड कपचा विजेता ठरला होता.
१९३० पासून सरु झालेल्या फिफा वर्ल्ड कप आतापर्यंत २१ वेळा खेळवला गेला आहे. २२ वा फिफा वर्ल्ड कप नोव्हेंबर – डिसेम्बर २०२२ पासुन कतार येथे सुरु होणार आहे आणि सर्व फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला जाऊन  पोहचलेली आहे. विविध प्रश्नांनी या फुटबॉल चाहत्यांना घेरलेलं आहे.
जसे भारतात क्रिकेट हा खेळसर्वात जास्त पसंद केला  जातो तसेच जगभरात फुटबॉल हा खेळ खूप जास्त प्रमाणात पसंद केला जातो.
अमेरिकन लोकांना सर्वात जास्त प्रिय खेळ जर कोणता असेल तर तो फुटबॉल हा आहे. अमेरिकाच नाहीतर बहुतेक देशांमध्ये फुटबॉल हा खेळ खूप प्रसिद्ध आहे. फिफा वर्ल्ड कप २०२२ लवकरच सुरु होणार आहे.
फिफा वर्ल्ड कप हा एका फुटबॉलप्रेमींसाठी जणु एक सणच असतो. प्रत्येक फुटबॉलप्रेमी ह्या इव्हेंटच्या आतुरतेने प्रतीक्षेत असतो. अमिरेकेतील लोकं फुटबॉल फिफा वर्ल्ड कप साठी वेडे झालेले असतात.
फिफा वर्ल्ड कप बद्दल खूप कमी माहिती लोकांना असेल कारण आपण फक्त match बघण्यात इंटरेस्टेड असतो. १९३० पासून सुरु झालेले फिफा वर्ल्ड  कोणत्या वर्षी, आणि कुठे खेळवले गेले याबद्दल आपण जाणून घेण्यास उत्सुक नसतो.
आज आम्ही तुम्हाला ती सर्व माहिती देणार आहोत जी एका फुटबॉलप्रेमीला माहित असणे आवश्यक आहे. आज या लेखामध्ये आपल्याला १९३० ते २०२२ पर्यंतच्या FIFA WORLD CUP Hosted  Countries  आयोजित केलेल्या देशांची नावे तसेच त्या त्या वर्षी विजेता अँड उपविजेता ठरलेल्या टीमचे नाव सांगणार आहोत.
२०२२ चा फिफा वर्ल्ड कप कोण जिंकेल? हे तर वेळच सांगेन परंतु आजवर झालेल्या फिफा वर्ल्ड कप कोणकोणते देश जिंकले आहेत हे मात्र आम्ही नक्कीच सांगु शकतो.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
Image source: DeviantArt
आतापर्यंतचा आलेख बघता ब्राझील,जर्मनी आणि इटली चे पारडे जास्त वाटते. यामध्ये ब्राझीलने ५ वेळा तर जर्मनी  आणि इटलीने प्रत्येकी ४-४ वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. एकंदरीत या वेळचा फिफा वर्ल्ड कप आकर्षक आणि विशेष होणार यात काही शंका नाही.
१९३० पासुन सुरु झालेल्या फिफा वर्ल्ड कप आतापर्यंत फक्त बोटावर मोजण्याइतक्याच टीमलाच जिंकता आला आहे. ब्राझील,,जर्मनी,फ्रान्स,इटली,अर्जेंटिना,उरुग्वे, इंग्लंड आणि स्पेन याच देशांना आत्तापर्यंत फिफा वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलेले आहे. 
 
covid-१९ मुळे आतापर्यन्त सर्वच खेळांवर निर्बंध लादलेले होते. आता कुठे कोविडपासून आपल्याला दिलासा मिळाला आहे तरीसुद्धा आपण सर्व खबरदारी हि घेतलीच पाहिजे. खाली एक लिस्ट दिलेली आहे ज्यामध्ये १९३०च्या फिफा वर्ल्ड कप पासुन ते २०२२ च्या फिफा वर्ल्ड कप पर्यंतची होस्ट करणाऱ्या देशांची नावे दिलेली आहे.

फिफा वर्ल्ड कप १९३०(1930 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
Image source: DeviantArt
होस्ट: उरुग्वे
अंतिम सामना: उरुग्वे  वि. अर्जेंटिना 
विजेता संघ: उरुग्वे
उपविजेता संघ: अर्जेंटिना 
उरुग्वे गोल: ४
अर्जेंटिना गोल: २ 
फरक : २ गोल 

फिफा वर्ल्ड कप १९३४ (1934 FIFA World Cup)

होस्ट: इटली 

अंतिम सामना: इटली  वि. चेकोस्लोवाकिया
विजेता संघ: इटली
उपविजेता संघ: चेकोस्लोवाकिया 
इटली  गोल: २
चेकोस्लोवाकिया गोल: १
फरक : २ गोल 
 
 

फिफा वर्ल्ड कप १९३८ (1938 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
image source: FC Bayern

होस्ट: फ्रान्स

अंतिम सामना: इटली  वि. हंगेरी 
विजेता संघ: इटली
उपविजेता संघ: हंगेरी
इटली  गोल: ४
हंगेरी  गोल: २
फरक : २ गोल 
१९३८ नंतर दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

फिफा वर्ल्ड कप १९५०(1950 FIFA World Cup)

होस्ट: ब्राझील  
अंतिम सामना: उरुग्वे  वि. ब्राझील 
विजेता संघ: उरुग्वे 
उपविजेता संघ: ब्राझील  
उरुग्वे  गोल: २
ब्राझील  गोल: १
फरक : १ गोल 

फिफा वर्ल्ड कप १९५४ (1954 FIFA World Cup)

होस्ट: स्वित्झरलँड्स   
अंतिम सामना: वेस्ट जर्मनी  वि. हंगेरी 
विजेता संघ: वेस्ट जर्मनी 
उपविजेता संघ: हंगेरी   
वेस्ट जर्मनी  गोल: ३
हंगेरी  गोल: २
फरक : १ गोल 

फिफा वर्ल्ड कप १९५८ (1958 FIFA World Cup)

होस्ट: स्वीडन   
अंतिम सामना: ब्राझील  वि. स्वीडन 
विजेता संघ: ब्राझील  
उपविजेता संघ: स्वीडन   
ब्राझील  गोल: ५
स्वीडन  गोल: २
फरक : ३ गोल

फिफा वर्ल्ड कप १९६२ (1962 FIFA World Cup)

होस्ट: चिली    
अंतिम सामना: ब्राझील  वि. चेकोस्लोवाकिया
विजेता संघ: ब्राझील  
उपविजेता संघ: चेकोस्लोवाकिया 
ब्राझील  गोल: ३
चेकोस्लोवाकिया  गोल: १
फरक : २ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९६६ (1966 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
Image source : Wallpapercave
होस्ट: इंग्लंड    
अंतिम सामना: इंग्लंड   वि. वेस्ट जर्मनी 
विजेता संघ: इंग्लंड   
उपविजेता संघ: वेस्ट जर्मनी  
इंग्लंड  गोल: ४
वेस्ट जर्मनी गोल: २
फरक : २ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९७० (1970 FIFA World Cup)

होस्ट: मेक्सिको         
अंतिम सामना: ब्राझील  वि. इटली  
विजेता संघ: ब्राझील    
उपविजेता संघ: इटली   
ब्राझील  गोल: ४
इटली  गोल: १
फरक : १ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९७४ (1974 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
Image Source: Ronaldo2012.canalblog.com

होस्ट: वेस्ट जर्मनी          

अंतिम सामना: वेस्ट जर्मनी  वि. नेदरलॅंड्स  
विजेता संघ: वेस्ट जर्मनी    
उपविजेता संघ:  नेदरलॅंड्स   
वेस्ट जर्मनी गोल: २
नेदरलॅंड्स  गोल: १
फरक : १ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९७८ (1978 FIFA World Cup)

होस्ट: अर्जेंटिना            
अंतिम सामना: अर्जेंटिना  वि. नेदरलॅंड्स  
विजेता संघ: अर्जेंटिना     
उपविजेता संघ:  नेदरलॅंड्स   
अर्जेंटिना गोल: ३
नेदरलॅंड्स  गोल: १
फरक : २ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९८२ (1982 FIFA World Cup)

होस्ट: स्पेन             
अंतिम सामना: इटली   वि. वेस्ट जर्मनी   
विजेता संघ: इटली     
उपविजेता संघ:  वेस्ट जर्मनी   
इटली गोल: ३
वेस्ट जर्मनी  गोल: १
फरक : २ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९८६ (1986 FIFA World Cup)

होस्ट: मेक्सिको              
अंतिम सामना: अर्जेंटिना    वि. वेस्ट जर्मनी   
विजेता संघ: अर्जेंटिना      
उपविजेता संघ:  वेस्ट जर्मनी   
अर्जेंटिना  गोल: ३
वेस्ट जर्मनी  गोल: २
फरक : १ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९९० (1990 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
IMAGE SOURCE: WALLPAPER FLARE

होस्ट: इटली               

अंतिम सामना: वेस्ट जर्मनी वि. अर्जेंटिना     
विजेता संघ:   वेस्ट जर्मनी    
उपविजेता संघ:  अर्जेंटिना   
वेस्ट जर्मनी  गोल: १
अर्जेंटिना  गोल:०
फरक : १ गोल
 

फिफा वर्ल्ड कप १९९४ (1994 FIFA World Cup)

होस्ट: युनाइटेड स्टेट्स                
अंतिम सामना: ब्राझील  वि. इटली     
विजेता संघ:   ब्राझील     
उपविजेता संघ:  इटली   
ब्राझील  गोल: ३
इटली  गोल:२
फरक : १ गोल
 

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES

फिफा वर्ल्ड कप १९९८ (1998 FIFA World Cup)

होस्ट:  फ्रान्स 
अंतिम सामना: फ्रांस  वि. ब्राझील      
विजेता संघ:   फ्रांस      
उपविजेता संघ:  ब्राझील   
फ्रांस  गोल: ३
ब्राझील  गोल:०
फरक : ३ गोल

फिफा वर्ल्ड कप २००२ (2002 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
Image Source : wallpaperaccess

होस्ट:  साऊथ कोरिया आणि जपान  

अंतिम सामना: ब्राझील  वि. जर्मनी       
विजेता संघ:   ब्राझील      
उपविजेता संघ:  जर्मनी    
ब्राझील गोल: २
जर्मनी  गोल:०
फरक : २ गोल

फिफा वर्ल्ड कप २००६ (2006 FIFA World Cup)

होस्ट:  जर्मनी , Germany
अंतिम सामना: इटली   वि.फ्रांस        
विजेता संघ:   इटली       
उपविजेता संघ: फ्रांस     
इटली  गोल: १, पेनल्टी शुट ५
फ्रांस   गोल:१, पेनल्टी शुट ३
फरक : २ गोल

फिफा वर्ल्ड कप २०१० (2010 FIFA World Cup)

FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES AND WINNERS FROM 1930 - 2022
FIFA WORLD CUP HOSTED COUNTRIES
Image Source: Wallpapercave

होस्ट:  साऊथ आफ्रिका , South Africa  

अंतिम सामना: स्पेन   वि. नेदर्लंड्स        
विजेता संघ:   स्पेन      
उपविजेता संघ:  नेदर्लंड्स     
स्पेन  गोल: १
नेदर्लंड्स गोल:०
फरक : १ गोल

फिफा वर्ल्ड कप २०१४ (2014 FIFA World Cup)

होस्ट:  ब्राझील, Brazil    
अंतिम सामना: जर्मनी  वि. अर्जेंटिना         
विजेता संघ:   जर्मनी      
उपविजेता संघ:  अर्जेंटिना      
जर्मनी  गोल: १
अर्जेंटिना  गोल:०
फरक : १ गोल

फिफा वर्ल्ड कप २०१८ (2018 FIFA World Cup)

होस्ट:  रशिया , Russia   
अंतिम सामना: फ्रांस  वि. क्रोएशिआ          
विजेता संघ: फ्रांस      
उपविजेता संघ:  क्रोएशिआ       
फ्रांस  गोल: ४
क्रोएशिआ   गोल:२
फरक : २ गोल

फिफा वर्ल्ड कप २०२२ (2022 FIFA World Cup Qatar)

होस्ट:  कतार , Qatar     
अंतिम सामना: कमेंट करून सांगा        
विजेता संघ: कमेंट करून सांगा    
उपविजेता संघ:  कमेंट करून सांगा      
लेख आवडल्यास कमेंट करून शेअर करणे, अजून काही रोमांचक माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कळविणे. आम्ही नक्कीच त्या विषयावर लेख सादर करू.
फिफा वर्ल्ड कप बद्दल अजून भरपूर काही आम्ही लिहिणार आहोत, २०२२ कतार येथे सुरु होत असलेल्या फिफा वर्ल्ड कप FIFA World Cup Qatar 2022 विषयीही लेटेस्ट उपडेट आमच्या ब्लॉगवर मिळतील.
लेटेस्ट उपडेट मिळविण्यासाठी आम्हला follow करा.

Leave a Comment

२०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC बाबूभैय्याकडे असलेल्या Cars आणि Bikes चे Collection. #BabubhaiyyaCars एक मध्यमवर्गीय मुलगा ज्याने स्वतःची एक सेना बनवली आहे. विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघ अपराजित कसा जाणून घ्या.
1951 पासून आशियाई खेळांच्या पदकांमध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे २०१९ विश्वचषकाची पुनरावृत्ती की २०२३ विश्वचषकाकडे वाटचाल. #INDvsNZ WC Anant Chaturdashi 2023 ! अनंत चतुर्दशीला आज हे शुभ कार्य करा, अनंत फळ मिळतील. Apple,Google ची जागा घेऊ शकेल का?